अकोला (प्रतिनिधी)- पोलीस स्टेशन अकोट फाइल पोलीस निरीक्षक मा. गणेश अणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अमोल राठोड Hc हरिश्चंद्र दाते सुनील टोपकर NPC संजय पांडे pc दिलीप इंगोले PC छोटू पवार यांनी पोस्ट अकोट फाइल ग्रामीण परिसरामध्ये ग्राम सांगवी खुर्द येथे जाऊन 52 तास पत्त्यावर रेट केली. चार आरोपी जागीच पकडले.
1) रतन नरी वानखडे वय 55 वर्ष 2)अरुण एकनाथ अंभोरे वय 40 वर्ष 3) सुनील सेवकराम वानखडे वय 30 वर्ष
4)निलेश माणिकराव वानखडे वय 27 वर्ष, सर्व राहणार सांगवी खुर्द, तालुका जिल्हा अकोला यांच्या कडून जुगार साहित्य 52 तास पत्ते व नगदी 5120 रुपये जप्त करण्यात आले.