• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

निवडणुक काळात काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंधासाठी प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) नागपूरद्वारे कार्यवाही होणार

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
निवडणूक आयोग

निवडणूक आयोग

11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंधासाठी निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या निर्देशानुसार प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) नागपूर यांच्या कार्यालयात  24 बाय 7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या कक्षाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 3785 यावर काळ्या पैश्याच्या संबंधित तक्रारी अथवा माहिती दाखल करता येतील. याच प्रमाणे व्हाट्स अॅप क्रमांक 9403391664 आणि फॅक्स क्रमांक 0712-2525844 यावर सुद्धा तक्रार नोंदवता येईल, अशी माहिती आयकर अन्वेषण विभाग नागपूरचे प्रधान संचालक जयराज काजला यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अन्वेषण विभाग नागपूरचे उप संचालक अभय नन्नावरे उपस्थित होते.

विदर्भातील अकराही जिल्ह्यात काळ्या पैश्यांच्या बाबतील कार्यवाहीसाठी अकरा जलद कृती दलांची (क्यू.आर.टी.) स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक कृती दलात एक सहायक किंवा उप-संचालक दर्जाचे अधिकारी, तीन आयकर अधिकारी, दोन आयकर निरीक्षक यांचा समावेश असेल. सुमारे 70 ते 75 अधिकारी संपूर्ण विदर्भात या कार्यवाहीसाठी तैनात राहतील. याचप्रमाणे नागपूर विमानतळावर ‘एअर इंटेलिजन्स युनिट’ स्थापन करण्यात आले असून यातही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळासोबत समन्वय साधून आयकर विभाग कार्यवाही करणार आहे.  याशिवाय  रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बळ आणि स्टॅटीक्स सर्वेलन्स टीम्सच्या माध्यमातून पोलीस दलाशी समन्वय साधला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी तसेच, निवडणुकीदरम्यान काळ्या पैश्याच्या वापर टाळण्यासाठी सामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन काळा पैसा, रोख रक्कम,  सोने, चांदी आणि इतर मुल्यवान वस्तुंची साठवण तसेच त्याचे वितरण यांची माहिती संबंधित टोल फ्री क्रमांक, व्हाट्स-अॅप वर पुराव्यासह पाठवावी, असे आवाहन आयकर अन्वेषण विभाग नागपूरचे प्रधान संचालक जयराज काजला यांनी यावेळी केले.

Tags: विधानसभा २०१९विधानसभा निवडणुक
Previous Post

अ‍मरावतीच्या भारतीय जन संचार संस्थेत पत्रकारीता अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अंतीम संधी

Next Post

अकोट फाईल: पोलिसांची जुगारावर धाड, चार आरोपींसह हजारोचा मुद्देमाल जप्त

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जुगारावर धाड

अकोट फाईल: पोलिसांची जुगारावर धाड, चार आरोपींसह हजारोचा मुद्देमाल जप्त

स्वच्छता पंधरवडा

स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.