• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दानापूर आरोग्य केंद्राचा कारभार वाऱ्यावर, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात नसल्याने रुग्णाचे हाल

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
82 1
0
दानापूर आरोग्य केंद्र
12
SHARES
595
VIEWS
FBWhatsappTelegram

दानापूर (सुनीलकुमार धुरडे)- तेल्हारा तालुक्यातील दानापूर प्रथमिक आरोग्य केंद्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या या आरोग्य केंद्राला आता मुखायल्यात राहणाऱ्या डॉक्टर ची आता गरज निर्माण झाली आहे. दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील दुसऱ्या क्रमांका चे आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी दररोज रुग्णाची मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जाते. मात्र रात्रीच्या वेळी या आरोग्य केंद्रत डॉक्टर हजर नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच आज वारी हनुमान येथील पुनर्वसित नागरतास येथील सरपंच जया यांचे वडील गजानन पाठक यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असतांना दवाखान्यात डॉक्टर नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. आज ही घटना घडली त्यावेळी चार कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित होते. मात्र अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर डॉ नसल्याने या ठिकाणी आणखी घटना घडू शकतात.

शिवाय या आरोग्य केंद्रात आज एकही नर्स नसल्याने स्त्री रुग्णाची तपासणी कोणी करावी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी मुख्यालयात राहणाऱ्या डॉक्टर ची नियुक्ती करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.  दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवश्यावर 42 हजार ग्रामस्थाचे आरोग्य अवलंबून आहे. त्याच बरोबर या प्राथमिक आरोग्य केंद्रात 32 गावे येतात. यामध्ये 8 गावे ही आदिवासी भागातील आहेत यामध्ये भारुड खेडा, नांगर तास, चांदनपूर, मोहपाणी आदी गावाचा समावेश आहे. या आरोग्य केंद्राला 7 उप केंद्र संलग्नित आहेत, 42 हजार 275 लोकांच्या आरोग्याचा कारभार या आरोग्य केंद्राच्या भरवश्यावर चालतो.मात्र या ठिकाणी डॉ मुख्यालयात राहत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याच बरोबर या आरोग्य केंद्रात ओ. पी. डी. करण्या साठी बाहेरील आरोग्य केंद्राचे कर्मचारी बोलवावे लागतात ही मोठी शोकांतिका आहे. या आरोग्य केंद्रात एकूण 39 पदे आहेत त्यापैकी 22 पदे ही भरलेली आहे.हिवताप कार्यालया मार्फत 4 आरोग्य पदे आहेत ही अद्यापही रिक्त आहेत ,जिल्हा परिषद आरोग्य विभागतिल 3पैकी 1 पद हे भरलेले आहे .मात्र या पैकी फक्त 3 परिचर , 1 आरोग्य सहहायक , व 1 डॉक्टर अशी एकूण 5 पदे भरलेली आहेत. त्यातच सतत चालू असलेल्या पाऊसाने साथीचे रोग वाढल्याने येथे रुग्णाची मोठी गर्दी असते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

सफाई कामगार नाही. या आरोग्य केंद्रात सफाई कामगार नसल्याने येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले.
औषध निर्माण अधिकारी नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 300 लोकांची ओ, पी, डी होते. मात्र या आरोग्य केंद्रात औषधं निर्माण अधिकारी नसण्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

बाईट::

1) मी वरिष्ठांना कळविले आहे माझं बाळ लहान असल्यामुळे मी मुख्यालयात राहू शकत नाही व या आरोग्य केंद्रात 2 डॉ च्या पोस्टिंग आहेत व मलाच सर्व सांभाळावे लागते.
डॉ. नीलिमा डाबेराव
वैद्यकीय अधिकारी दानापूर.
2) मी डॉ ला मुख्यालयात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत ,जे अधिकारी मुख्यालयात राहत नसतील त्याच्यावर कार्यवाही
डॉ. प्रवीण चव्हाण
ता. वैद्यकीय अधिकारी तेल्हारा.

Tags: दानापूर आरोग्य केंद्रवैद्यकीय अधिकारी
Previous Post

रासप च्या तेल्हारा तालुकाध्यक्ष पदी रवी चिंचोळकर, तर शहरध्यक्षपदी आशिष हागे यांची नियुक्ती

Next Post

गाडेगाव सरपंच प्रमोद वाकोडे सरपंच पदी कायम

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
सरपंच प्रमोद वाकोडे

गाडेगाव सरपंच प्रमोद वाकोडे सरपंच पदी कायम

Maharashtra VidhanBhanvan

निवडणुकीचा बार उडवण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज, जिल्हाध्यक्षांना फक्त आदेशाची प्रतीक्षा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.