व्हिडिओ: विसर्जन मिरवणुकीत नागीण डान्स करणे पडले महागात ३० वर्षीय युवकाचा मृत्यु

अनंत चतुर्दशी दिवशी मिरवणुकीत नागीन डान्स करताना एका युवकाला हद्‍यविकाराचा धक्‍का बसला. युवक नागीन डान्स करत असतानाच जागीच कोसळला. आजुबाजूच्या लोकांना काही समजण्याच्या आतच दुर्दैवाने त्‍याचा मृत्‍यू झाला. एखाद्या मिरवणुकीत, लग्‍न समारंभात किंवा कार्यक्रमात गाण्याच्या ठेक्‍यावर नाचण्याची अनेकांची हौस असते. नुसते गाणे लावायचा अवकाश असतो. उत्‍साही मंडळींचे पाय थिरकायला सुरूवात करतात. त्‍यात नाचता येत नसले, … Continue reading व्हिडिओ: विसर्जन मिरवणुकीत नागीण डान्स करणे पडले महागात ३० वर्षीय युवकाचा मृत्यु