तेल्हारा (प्रतिनिधी): तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील सदानंद खारोडे याचि शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. तेल्हारा तालुका कृषी विभागाच्या शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्य पत्रकार सदानंद खारोडे याचि फेरनिवड करण्यात आली आहे या समिति मधे २२शेतकर्याचा समावेश आहे या समितिचि सभा ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कृषी कार्यालय तेल्हारा येथे होणार आहे तरी या सभेला सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे व आत्मा समिति चे निलेश नेमाडे यांनी केले आहे