• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

क्षयरोग निर्मुलनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
85 1
0
TB
12
SHARES
616
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (जिमाका)- केंद्र शासनाने 2025 पर्यंत देशात क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यामुळे क्षयरोग नियंत्रणासाठी लोकांकडून त्वरीत व योग्य प्रतिसाद मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी समाजात क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधीत यंत्रणेला दिलेत.

जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टीबी फोरमच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण , सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. एम.एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मेघा गोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी तुळशीराम काळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

एमडीआर टीबी व एचआयव्ही बाधीत रूग्ण अंत्योदय लाभापासुन वंचित राहणार नाही याची दक्षता पुरवठा विभागाने घ्यावी यासाठी आरोग्य विभागाकडून त्यांना यादी पुरविण्यात यावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधीत विभागाला दिल्यात. जिल्ह्यातील औषध विक्रेत्या दुकानदारांनी क्षयरोग प्रतिबंधक औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावा यासाठी अन्न व औषध विभागाने जास्तीत जास्त लक्ष ठेवावे. खासगी वैद्यकीय रूग्णांलयात येणा-या प्रत्येक क्षयरोगाच्या रुग्णांची नोंदणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत. समाजातील क्षयरोग रुग्णांना शासनाच्याय सर्व सोयी-सुविधा बाबत माहिती दयावी तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेवून आरोग्य विषयक सेवा व सुविधा त्यांना पुरविण्यात याव्यात यामुळे क्षयरोगी लवकर बरा होईल अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्यात.यावेळी जिल्हा टीबी फोरमचे सदस्य तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: TB
Previous Post

बाळापूर शहरातील प्रसिद्ध मोहरम ची मुख्य मिरवणूक १३ सप्टेंबर निघणार

Next Post

बळीराजाला सुखरूप राहु दे- मनीष कराळे यांची विघ्नहर्त्याकडे मागणे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Ganesh Festival

बळीराजाला सुखरूप राहु दे- मनीष कराळे यांची विघ्नहर्त्याकडे मागणे

Akot

पनज येथे शांतता कमिटीची सभा संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.