• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग – बहुचर्चित तेल्हारा येथील ९ वर्षीय चिमुकलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी अटकेत,गुन्ह्याची दिली कबुली

City Reporter by City Reporter
May 28, 2020
in Featured, गुन्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
77 1
0
आरोपी चंदू गोविंदा कुकडे
11
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथील ९ वर्षीय चिमुकलीचे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड समोरून अपहरण करण्यात आले होते अपहरणात वापरलेली मोटारसायकल दि २ ऑगस्ट रोजी वाडेगाव ता बाळापूर येथून तेल्हारा पोलिसांनी जप्त केली होती त्यानंतर लगेच काल रात्री आरोपीला बेलुरा येथून तेल्हारा पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार स्थानिक साई मंदिर परिसरात राहणारी ९ वर्षीय चिमुकलीचे अपहरण दि १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते सदर चिमुकलीला अफरकर्त्याने पाथर्डी येथील नदी पुलाखाली घेऊन गेला होता.त्यानंतर सदर चिमुकलीने प्रसंगावधान राखत तिथून पळ काढून रस्त्याने पळत सुटली होती तिथून जाणाऱ्या काही वाहनधारकांना सदर चिमुकली दिसल्याने त्यांनी विचारपूस करीत तिला तिच्या घरच्यांच्या स्वाधीन केले.त्यानंतर चिमुकलीच्या वडिलांनी तेल्हारा पोलिसांना याबाबत माहिती देऊन तक्रार दाखल केली होती.याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून वैद्यकीय तपासणीनंतर कलम ३७६ सहकलम ३,४ पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बारकाईने शोध मोहीम राबवली असता जवळपास १५ दिवसांनी अपहरण कर्त्याने वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी दि २ सप्टेंबर रोजी वाडेगाव ता बाळापूर येथून जप्त केली होती. या प्रकरणातील अपहरणकर्ता व बलात्कारातील आरोपी चंदू गोविंदा कुकडे(५०)रा रानेगाव ता तेल्हारा ह मु बेलुरा ता पातुर याचा तेल्हारा पोलिस शोध घेत असता काल दि ३ सप्टेंबर च्या रात्री तेल्हारा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून आरोपीला बेलुरा येथून अटक करण्यात आली असून आरोपीने पोलिसांना सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर कारवाई ठाणेदार विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश देशमुख ,पो कॉ राजू इंगळे,अमोल नंदाने यांनी केली.

Previous Post

तेल्हारा येथे १०८ रुग्णवाहीका बट्याबोळ, रुग्णवाहिका आहे पण डॉक्टर नाहीत, लोकजागर मंचाचे तहसिलदारांना निवेदन

Next Post

बाळापूर शहरातील प्रसिद्ध मोहरम ची मुख्य मिरवणूक १३ सप्टेंबर निघणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Moharam

बाळापूर शहरातील प्रसिद्ध मोहरम ची मुख्य मिरवणूक १३ सप्टेंबर निघणार

TB

क्षयरोग निर्मुलनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.