• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

संत रविदास महाराज यांचे मंदिर पाडल्याप्रकरणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून जिल्हा बंदचे आवाहन

Media Desk by Media Desk
May 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
Ravidas Maharaj
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हाच्या वतीने मा.नानासाहेब घोलप यांच्या आदेशानुसार व मा. गजानन भटकर व पश्चिम युवा प्रमुख मा. रामभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, दिल्ली येथील तुगलकाबाद येथील 600 वर्षे पुरातन संत रविदास महाराज मंदिर पाडले. या बाबात भारत बंदचे आवहन करण्यात येत आहे.

अकोल्यातील सर्व व्यावसायिक व दुकानदारानी आपले आपले दुकाने बंद ठेवून भारत बंद मध्ये सामील व्हावे. सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी संत रविदास महाराज मंदिर लहान उमरी अकोला येथे शहर बंदची हाक देणे करीता दि. 6 तारखेला शुक्रवारी ठीक सकाळी नऊ वाजता मोटारसायकल रँली काढण्याकरिता करीता हजर राहावे. प्रत्येक तालुका अध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील सर्व दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष प्रकाश ठोंबरे, जिल्हा शहर अध्यक्ष शिवलाल भाऊ इंगळे, महासचिव सुनिल झेड गवई,  जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण चोपडे, शहर युवा अध्यक्ष सुमित पानझाडे, ग्रामीण युवा अध्यक्ष निलेश बोरकर, जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिभाताई शिरभाते, शहर महीला अध्यक्षा छायाताई इंगळे, जेष्ठ नागरिक अध्यक्ष श्री.पांडुरंग वाडेकर, अकोला तालुका अध्यक्ष कीशोरभाऊ काकडे, पातुर तालुका अध्यक्ष छगन पुरोषत्तम, अकोट तालुका अध्यक्ष रवि मालखेडे, तेल्हारा तालुका अध्यक्ष नागोराव ठोसरे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष सदिप कदम, बाळापुर तालुका अध्यक्ष भोनाजी ठोंबरे यांनी आव्हान केले आहे, असे प्रसिद्ध प्रमुख योगेश इंगळे यांनी कळविले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akolaakola news
Previous Post

शिव छत्रपती साम्राज्य ग्रुप तर्फे राज्य स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

Next Post

तेल्हारा येथे १०८ रुग्णवाहीका बट्याबोळ, रुग्णवाहिका आहे पण डॉक्टर नाहीत, लोकजागर मंचाचे तहसिलदारांना निवेदन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Collector

तेल्हारा येथे १०८ रुग्णवाहीका बट्याबोळ, रुग्णवाहिका आहे पण डॉक्टर नाहीत, लोकजागर मंचाचे तहसिलदारांना निवेदन

आरोपी चंदू गोविंदा कुकडे

ब्रेकिंग - बहुचर्चित तेल्हारा येथील ९ वर्षीय चिमुकलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी अटकेत,गुन्ह्याची दिली कबुली

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.