अडगांव बु(दिपक रेळे )- येथे पोळ्याच्या दूसर्या दिवशी लहान मूलाचा तान्हा पोळा आलारे आला नंदी बैल आला या महादेवाचे गजराने लहान मुले घरोघरी बैल सजवून शेतकर्याचे पुञ असल्याचे भासवून जनु त्या मातीच्या बैलात खरोखर चे बैलअसल्याचे दाखवून देतात या बालगोपालाना व मातिच्या नदींबैलाना घरोघरचि स्ञिया अक्षद कुंकवाचे औक्षन ओवाळून प्रसाद , खावू देतात अशा या तान्हा नंदीबैलपोळा ऊत्साहात अडगाव येथे पार पाडला