• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून दिलीप पिवाल यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधनात अडकले

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
Dilip Piwal
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे तेल्हारा शहर अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सौ.सिमा पिवाल यांचे पती दिलीप पिवाल यांनी आपल्या शहर अध्यक्ष पदाचा व सदस्य पदाचा सुध्दा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खडबळ उडाली होती.आज पिवाल यांनी थेट मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

१८ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळलेले कार्यकर्ता ते अनेक पदाची ज्यांनी आजपर्यंत जबाबदारी स्वीकारली व पक्षाचे काम केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तेल्हारा शहर अध्यक्ष दिलीप पिवाल यांनी २२ ऑगस्टला आपल्या अध्यक्ष व सदस्य पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संग्रामदादा गावंडे व तालुका अध्यक्ष प्रा.प्रदीप ढोले यांच्याकडे दिला. त्यामुळे तेल्हारा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. राजीनामा दिल्यापासून अनेक चर्चाना उत आला होता की, पिवाल यांनी राष्ट्रवादी चा राजीनामा का दिला व आता नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असून त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद मात्र तेल्हारा तालुक्यासह जिल्ह्यात वाढणार आहे हे नक्की.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: Akolaakola newsshivsena
Previous Post

पातुरच्या माजी नगराध्यक्षाच्या ढाब्यावरील डीझेलच्या काळयाबाजाराचा पर्दाफाश, विशेष पथकाची कारवाई

Next Post

माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचं निधन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Arun Jeitley

माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचं निधन

Accident

राष्ट्रीय महामार्गावर दोन कंटेनरचा भीषण अपघात, 2 ठार, १ जखमी, बाळापूर पोलिसांनी ४ तासात केला महामार्ग मोकळा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.