• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

व्यायामशाळा विकास अनुदान योजनाअंतर्गत २० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत

Media Desk by Media Desk
May 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
83 1
0
Our Akola

Our Akola

12
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे अनुषंगाने, तसेच ग्रामीण/शहरी भागात खेळविषयक सुविधा निर्माण करण्याकरीता, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला मार्फत, व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्याकरीता परिपुर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत व्यायामशाळा बांधकाम करणे, व्यायाम साहित्य खरेदी करणे तसेच खुली व्यायामशाळा (ओपन जिम) या तीन बाबींकरीता, प्रतीबात रूपये 7.00 लक्ष अनुदान मंजुर करण्यात येते, एकावेळेस एकाच बाबीकरीता प्रस्ताव अपेक्षित आहे.

अनुदानासाठी पात्र संस्थांसाठी प्राथम्यक्रम असा राहील. स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आदिवासी, विकास व सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणा-या सर्व शासकीय पुर्वप्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/आश्रमशाळा व वसतीगृह, क्रीडा विभागाच्या विविध समित्या, तसेच पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग, शासकीय स्पोर्टस् क्लब, तसेच शासकीय महाविद्यालये, याचप्रमाणे खाजगी शैक्षणिक, संस्थेव्दारे चालविण्यात येणा-या प्राथमिक, माध्यमिक शाळा क्र. महाविद्यालये जयांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे व ज्यांना शासनामार्फत अनुदानाचा प्रथम टप्पा मंजुर होवून, पाच आर्थ‍िक वर्ष पुर्ण झाले आहेत, अशा संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयातुन प्राप्त करून जागेचे खरेदी/दानपत्र/नोंदणीकृत कागदपत्र, बँकबँलेन्स, करावयाच्याकामाचे अंदाजपत्रक, नोंदणी प्रमाणपत्रक गत वर्षाचे लेखा विवरण, तसेच शासन निर्णयानुसार आवश्यक कागदपत्रासह परिपुर्ण प्रस्ताव 20 ऑगस्ट पर्यंत दोन प्रतीत सादर करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अधिक वाचा : वान धरनातुन गढूळ पाण्याचा पुरवठा,वान धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akola
Previous Post

ब्रेकींग- धारगड याञेत मोटरसायकल बंदी उठवली, हिंदुत्ववादी सघंटना व प्रहार जनशक्ती पक्ष,शिवसेनेच्या आंदोलनाला यश वनमंत्र्यांचे आश्वासन

Next Post

अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या मागे जनावरांच्या मासाचे पोते आढळले

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Akot

अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या मागे जनावरांच्या मासाचे पोते आढळले

Telhara

तेल्हारा तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकावीत ग्रामस्थांच्या श्रमदानाचे फलित

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.