• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला : अल्पवयीन मुलीला विकणाऱ्या टोळीला केले जेरबंद

adil by adil
May 29, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड
Reading Time: 1 min read
77 1
0
वाहतुक नियम मोडणाऱ्यासाठी आता ई चलान,जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन वाहतुकीमध्ये हायटेक

एसडीपीओ

11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ जुलै रोजी सायंकाळी एका 14 वर्षाच्या मुलीला तीन जणांनी पेशवाईचे काम आहे, असे सांगत अकोला रेल्वे स्थानकावर नेले. तिथे त्यांना विक्रमसिंग रतनलाल सिसोदीया व जायदाबी मोहम्मद हाशम भेटले. त्या सर्वांनी अल्पवयीन मुलीला राजस्थानमध्ये नेऊन तेथील रतन नावाच्या व्यक्तीसोबत तिचे लग्न लावून दिले. यासाठी या सर्वांनी रतनकडून दोन लाख रुपये घेतले.

त्यानंतर, रतनने पत्नी म्हणून त्या अल्पवयीन मुलीशी जबरीने अत्याचार करत, तिने विरोध केला असता मारहाण करून चटकेही दिले. विशेष म्हणजे, तिला दोन लाख रुपयांना विकत घेतल्याचे रतनने स्वतः तिला सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तत्पूर्वी, आपली अल्पवयीन मुलगी दिसत नसल्याचे पाहून तिच्या आईने जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलीचा शोध सुरू असताना, अल्पवयीन मुलीच्या मावशीला 24 जुलै रोजी रतन नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने तिला अल्पवयीन मुलीबाबत सांगितले. त्यानंतर मुलीची आई व इतर काही नातेवाईक हे राजस्थान येथे गेले आणि त्यांनी मुलीला घरी आणले.त्यानंतर, त्यांनी ही माहिती जुने शहर पोलिसांना दिली.

त्यावरून जुने शहर पोलिसांनी या घटनेचा तपास करीत यातील विक्की कदम, स्वप्निल गवई, प्रतिक बनकर आणि त्यांचा एक साथीदार अशा चार आरोपींना 12 तासांच्या आत अटक केली आहे. घटनेचा आणखी तपास जुने शहर पोलीस निरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत.

अधिक वाचा : अ.भा. ग्रा. पत्रकार संघाची बैठक संपन्न, सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचा निर्धार

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: अकोला
Previous Post

अ.भा. ग्रा. पत्रकार संघाची बैठक संपन्न, सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचा निर्धार

Next Post

भरदिवसा अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रयत्न ; अकोल्यात २ फ्लॅटचे तोडले कुलूप

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भरदिवसा अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रयत्न ; अकोल्यात २ फ्लॅटचे तोडले कुलूप

भरदिवसा अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रयत्न ; अकोल्यात २ फ्लॅटचे तोडले कुलूप

suiside

हाँरीझन कोचिंग क्लासच्या तिसऱ्या मजल्यावरून युवतीने घेतली उडी, कारण अस्पष्ट

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.