अकोट (देवानंद खिरकर) : जागतिक व्याघ्र दिनानिमीत्त शहानुर येथे वनपरिक्षेत्र कार्यालया तर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले.या प्रसंगी शहानुर येथे वृक्षारोपन करण्यात आले.तसेच शहानुर गावातून जी.प.शाळेतील विध्यार्थ्याची राली सुधा काढन्यात आली.
त्या नंतर शालेय विध्यार्थी तसेच नरनाळा अभयारण्यास भेटीस आलेले पर्यटक यांना वाघा विषयी तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाविषयी माहिती दाखवून व्याघ्र सवर्धनाचे महत्व सांगन्यात आले.या प्रसंगी शहानुर शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेळके तसेच ईतर शिषकवृंद, अकोट वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक श्री. लक्ष्मण अवारे, नरनाळा वनपरीक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हान, सोमठाणा वनपरिक्षेत्र प्रवीण पाटिल, वनपाल संजीव इंगोले, मनिषा मगर्दे, तसेच वनरक्षक प्रदिप राठोड, विनोद चव्हान व ईतर कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.
अधिक वाचा : बाळापूर पोलिसांनी दिले 10 गोवंशना जीवनदान, 4 लाखाचा मुद्देमाल जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola