• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बाळापूर पोलिसांनी दिले 10 गोवंशना जीवनदान, 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

Editor by Editor
May 13, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
वाहतुक नियम मोडणाऱ्यासाठी आता ई चलान,जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन वाहतुकीमध्ये हायटेक

एसडीपीओ

11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापूर (शाम बहुरूपे) : बाळापूर चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना माहिती मिळाली की वाडेगाव येथून 2 पिकअप वाहनां मधून शेगाव येथे कत्तली साठी गोवंशाची वाहतूक करीत असल्याची खात्री लायक माहिती मिळाल्या वरून त्यांनी लगेच PSI वाणी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष राठोड, विजय जमणिक ह्यांना पाठविले असता टाटा एस वाहन क्रमांक MH 19 S 4673 व टाटा एस MH 21 D 9996 ह्या दोन पिकअप वाहना मधून क्रूरतेने 10 गोवंशाची वाहतूक करीत असतांना 4 आरोपी नामे 1) जमीर शाह रफिक शाह वय 36, रा ईद गाह प्लॉट शेगाव, 2) शेख हनिफ शेख ख्वाजा वय 28 रा पैठ मोहल्ला, शेगाव, 3) पुरुषोत्तम रमेश टिकार वय 32 रा मोदी नगर शेगाव, 4) शेख करीम शेख चांद वय 23 रा पैठ मोहल्ला शेगाव ह्यांना ताब्यात घेतले त्यांचे वाहनांची झडती घेतली असता एका वाहनात 5 असे दोन वाहनात 10 गोवंश क्रूरतेने कोंबलेले आढळून आल्याने दोन्ही वाहने पोलीस स्टेशनला लावून आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून गोवंश म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थे मध्ये रवाना करण्यात आल्या, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी करीत आहेत.

अधिक वाचा : दानापूर येथे झाले अनोखे वृक्षारोपण, ४०० विद्यार्थ्यांनी राबवला उपक्रम

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: बाळापूर
Previous Post

कचरा हा कचरा नसून संपत्ती आहे – डॉ ऋजुता राजगुरू

Next Post

अकोला – जिल्हाधिकारी पापळकर : वाघांचे संवर्धन ही काळाची गरज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
papadkar

अकोला - जिल्हाधिकारी पापळकर : वाघांचे संवर्धन ही काळाची गरज

जागतिक व्याघ्र दिनानिमीत्त शहानुर येथे नरनाळा वनपरीक्षेत्र कार्यालया तर्फे विविध कार्यक्रम

जागतिक व्याघ्र दिनानिमीत्त शहानुर येथे नरनाळा वनपरीक्षेत्र कार्यालया तर्फे विविध कार्यक्रम

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.