• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उद्या अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक अकोल्यात

adil by adil
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
उद्या अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक अकोल्यात
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर) : अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघाची अकोला जिल्हा बैठक उदया दि. 28-7-2019 ला 5.00 वाजता अकोला येथिल विश्रामगृहावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री. कैलासबाप्पू देशमुख यांचे अध्यक्षतेखाली तर केंद्रीय अध्यक्ष मा.श्री. मनोहरराव सुने साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शना मधे तसेच केंद्रीय उपाध्यक्ष मा.श्री. युसूफभाई खान, केंद्रीय उपाध्यक्ष मा.श्री. राजेंद्रजी भुरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. संतोष जानवे, राज्य संघटक मा.श्री. शकील भाई, महाराष्ट्र प्रदेश सदस्य मा.श्री. गणेश वाघमारे, अकोला जिल्हा सचिव मा.श्री. कुशल भगत, अकोट तालुका अध्यक्ष मा.श्री. देवानंद खिरकर, अकोट शहर अध्यक्ष मा.श्री. जफर खान यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे.

तरी या बैठकीत परभणी जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यात येणार आहे. तरी शहरातील व तालुक्यातील, ग्रामीन भागातील ईच्छुक पत्रकार बांधवांनी आपले आधार कार्ड झेरॉक्स, 2 फोटो सोबत आणावे. जेणे करून सभासद फ़ार्म ताबाडतोब भरणे सोईचे होइल. व तात्काळ कार्यकारीणी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय अध्यक्ष व केंद्रीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते घोषित करण्यात येणार आहे. तरी सर्व जिल्ह्यातील पत्रकार बधूंनी उपसस्थित राहावे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : पातुर येथे सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी आणि नारीशक्ति सन्मान महोत्सव निमित्य बैठक संपन्न

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: अकोट
Previous Post

पातुर येथे सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी आणि नारीशक्ति सन्मान महोत्सव निमित्य बैठक संपन्न

Next Post

बाळापूर येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त फळ वाटप

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बाळापूर येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त फळ वाटप

बाळापूर येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त फळ वाटप

महिलांच्या स्तन कर्करोगाच्या निदानासाठी ब्रेस्ट जॅकेटचे  अकोल्यात लोकार्पण आरोग्याच्या सुविधा जनसामान्यापर्यंत पोहचविण्यास प्राधान्य – केद्रींय राज्यमंत्री संजय धोत्रे

महिलांच्या स्तन कर्करोगाच्या निदानासाठी ब्रेस्ट जॅकेटचे अकोल्यात लोकार्पण आरोग्याच्या सुविधा जनसामान्यापर्यंत पोहचविण्यास प्राधान्य - केद्रींय राज्यमंत्री संजय धोत्रे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.