• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कारगिल विरांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इमारतींचे लोकार्पण, रुग्णसेवेचा वसा चालवावा – पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील

adil by adil
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
77 1
0
कारगिल विरांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इमारतींचे लोकार्पण, रुग्णसेवेचा वसा चालवावा – पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या अकोला जिल्ह्यातील वीर सुपूत्रांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इमारत व सुविधांचे आज लोकार्पण करण्यात आले. राज्याचे गृह(शहरे), बंदरे, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या अभिनव कार्यक्रमाद्वारे ‘कारगिल विजय दिन’ साजरा करण्यात आला.

शासन, प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्र येऊन हा रुग्णसेवेचा वसा चालवावा, असे आवाहन यावेळी ना. डॉ. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम आज सकाळी पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ. पाटील यांच्यासमवेत आ. बळीराम सिरसकर, कारगिल युद्धात सहभागी झालेले जिल्ह्यातील वीर सुपूत्र वायुयोद्धा सुनिल उपाध्ये, नायक वसंतराव चतरकर, सुभेदार विष्णू डोंगरे, नायक मोहम्मद शेख ख्वाजा, नायक मोहम्मद शारीक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कमलाकर घोरपडे, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.अपर्णा माने, माजी आमदार नारायण गवाणकर,नगरसेवक आशिष पवित्रकार, हरिष अलिमचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित कारगिल विरांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभाग इमारत आणि निवासी वैद्यकीय अधिकारी वसतीगृह इमारतीचे उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ना. डॉ. पाटील म्हणाले की, तयार असलेल्या वास्तू व त्यांच्या सेवा या नागरिकांना पर्यायाने रुग्णांना उपलब्ध व्हाव्या या हेतुने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी ज्यांनी आपले जीवन देश रक्षणासाठी अर्पण केले आहे अशा वीर जवानांच्या हस्ते हे लोकार्पण होणे यासाठी आजचा कारगिल विजय दिन हे सर्वोत्तम औचित्य असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा होय. ही सेवा अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या जोडीला नागरिकांनीही सहभाग द्यावा व रुग्णसेवेचा वसा चालवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांमधून मार्ग काढण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन सहयोगी प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र राऊत यांनी केले.

अधिक वाचा : कारगिल विरांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इमारतींचे लोकार्पण, रुग्णसेवेचा वसा चालवावा – पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akola
Previous Post

अडगांव बु येथील महासिद्धेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

Next Post

पातुर येथे सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी आणि नारीशक्ति सन्मान महोत्सव निमित्य बैठक संपन्न

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
पातुर येथे सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी आणि नारीशक्ति सन्मान महोत्सव निमित्य बैठक संपन्न

पातुर येथे सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी आणि नारीशक्ति सन्मान महोत्सव निमित्य बैठक संपन्न

उद्या अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक अकोल्यात

उद्या अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक अकोल्यात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.