• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

२०१९ च्या पीकविमा काढणीची मुदत २९ जुलै पर्यंत वाढून सरकार चा शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव- विलास ताथोड

Editor by Editor
May 29, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
२०१९ च्या पीकविमा काढणीची मुदत २९ जुलै पर्यंत वाढून सरकार चा शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव- विलास ताथोड
12
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- आज सरकार ने खरीप PMFBY २०१९ च्या विमा काढणीची मुदत २९ जुलै पर्यंत वाढवली ती दिशाभूल करणारी असून अवैज्ञानिक तसेच शेतकऱ्यांना लुटणारी आहे १५ जुलै नंतर खरिपाच्या ज्वारी, कापूस,भुईमूग, सोयाबीन, उदीड, मूग या पिकांची लागवड शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठ करीत नाही तर खरीप पेरणी ची मुदत संपल्यावर विमा काढायची मुदत वाढवण्याचे प्रयोजन संशयास्पद आहे.कृषी विद्यापीठ विमा कंपन्या व सरकार यात समन्वय नसल्याचा हा पुरावा आहे केवळ विमा धारकांचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देऊ नये सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा तसेच १५ जुलै पर्यंत पेरणी न झालेल्या भागात विमा धारकाना ७५% नुकसानभरपाई देऊन प्रकरणे निकाली लावावी असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शेतकरी संघटनेचे सोशल मीडिया राज्य अध्यक्ष विलास ताथोड यांनी कळवले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Previous Post

शेतकऱ्यांसाठी हायटेक यंत्रणा, लाडेगाव येथे ड्रोन द्वारे फवारणी

Next Post

देशात असुरक्षित रस्ते दर तासाला 53 अपघात, वर्षाला दीड लाख लोकांचा मृत्यू

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
अकोला

देशात असुरक्षित रस्ते दर तासाला 53 अपघात, वर्षाला दीड लाख लोकांचा मृत्यू

मुंडगाव – लोहारी रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

मुंडगाव - लोहारी रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.