पातूर (सुनील गाडगे) : पातूर येथील उपेक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबातील पत्रकार प्रविण सुभाषराव पोहरे यांचा जल्लोषात वाढदिवस दि प्रोफेशनल करिअर अॅकेडमीचे सभागृहामध्ये २२ जुलै रोजी पातूर पत्रकारांच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी पातूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दै. पुण्यनगरी चे पातुर तालुका प्रतिनिधि देवानंद गहिले, सायं. दै. सिटी न्यूजचे पातूर तालुका प्रतिनिधि पत्रकार राजाराम देवकर, दैनिक लोकमत समाचार चे पातुर तालुका प्रतिनिधि प्रा. सी. शेकुवाले, स्वरसाधना संगीत विद्यालयाचे अध्यक्ष तथा संगीतज्ञ प्रा. विलास राऊत, वसंतराव नाईक विद्यालय, पातूर चे माजी प्राचार्य प्रा. जयसींह जाधव, दै. तरुण भारतचे पातूर तालुका प्रतिनिधि पत्रकार सतीश सरोदे, दै. सुफ्फाचे पातूर तालुका प्रतिनिधि पत्रकार फरहान अमीन, अकोला एक्सप्रेस न्यूजचे उपसंपादक अविनाश पोहरे, दि प्रोफेशनल करिअर अॅकेडमीचे संचालक पंकज पोहरे, अकोला एम. यु. पि. एस. न्यूजचे पत्रकार सैय्यद हसन बाबु, जस्ट डान्स अॅकेडमीचे संचालक सुरज ऊपर्वट, अकोला एक्सप्रेस न्यूजचे जिल्हा प्रतिनिधि अमोल करवते, डॉ. सागर कंकाळ, सामाजिक कार्यकर्ता प्रविण प्रकाश पोहरे, धनराज पोहरे, अक्षय गाडगे, विवेक इंगळे आदि उपस्थित होते.
अधिक वाचा : चिंचोली गणु येथे भव्य रोगनिदान रक्त तपासणी व उपचार शिबीर संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola