अडगाव बु (दीपक रेळे) : हिवरखेड ते अकोट दरम्यान द्वारकेश्वर नजीक वान प्रकल्पाची 84 खेडी पाणीपुरवठा योजनेची मोठी पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे.
सदर पाईपलाईनच्या दुरुस्तीकरिता 84 खेडी पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत बंद ठेवण्यात आला आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola