• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

लोकनेते दिपक निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे थाटात संपन्न

adil by adil
May 13, 2020
in अकोला, Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
80 1
0
लोकनेते दिपक निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे थाटात संपन्न
12
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने लोकनेते दिपकजी निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन २१ जुलै रोजी स्थानिक जिल्हा परिषद विश्रामगृह अकोला येथे शासकिय सर्वोपचार रुग्णालय येथील रक्तपेढीच्या सौजन्याने केले होते.

यामध्ये २३४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक योगदान दिले. व त्याचप्रमाणे दि. २२ जुलै २०१९ रोजी स्थानिक हाॅटेल सेंटर प्लाझा येथे नुकतेच १०वी-१२वी व तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळ्याच्या आयोजन केले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या कार्यक्रमांचे उद्घाटक मा. आमदार हरिदासजी भदे व अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संध्याताई वाघोडे या होत्या व प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ समाजसेवक विजय देशमुख, मा.नगरसेवक गजानन गवई, श्रीकांतदादा पिसे पाटील, गौतम गवई, वंदनाताई वासनिक, सिद्धार्थ वरोटे, महेंन्द्र डोंगरे, जिवन डिगे, अमोल शिरसाठ, सम्राट सुरवाडे, पराग गवई, आशिष सावळे, सतिश वानखडे, आकाश हिवराळे, शैलेश बोदडे, डॉ.मनिष खंडारे, निखिल खानजोडे ,पवन गवई यांच्यासह दिपक निकाळजे सामाजिक विकास संघटनचे मनिष अरखराव, आशिष सरपाते, प्रणय राठोड, शेखर इंगळे, विक्की खाडे, सागर इंगळे, विशाल गवई, सोनु इंगळे, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व अकोला जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश संजय इंगळे यांनी केले होते असे आनंद सोनोने यांनी कळवले आहे.

अधिक वाचा :पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद, 223 नवीन तक्रारी जनतेकडून प्राप्त 

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: अकोला
Previous Post

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद, 223 नवीन तक्रारी जनतेकडून प्राप्त

Next Post

गाडेगाव ग्रा. पं तर्फे दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून पावसाळी उपाययोजना सुरु

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
गाडेगाव ग्रा. पं तर्फे दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून पावसाळी उपाययोजना सुरु

गाडेगाव ग्रा. पं तर्फे दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून पावसाळी उपाययोजना सुरु

शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष करणे काळाची गरज – मनोहरलालजी फाफट, भूमीपुत्रांचा सत्कार सोहळा अडगाव बु येथे संपन्न !

शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष करणे काळाची गरज - मनोहरलालजी फाफट, भूमीपुत्रांचा सत्कार सोहळा अडगाव बु येथे संपन्न !

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.