अकोला (प्रतिनिधी) : आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुशार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विवेकजी बनसोड यांच्या निर्देशानुसार अक्षयभाऊ दांडगे रिपब्लिकन विद्यार्थी सेना अमरावती विभागीय अध्यक्ष यांच्या वर पक्षाने पुन्हा एक महत्वाची जबाबदारी दिली आहे.
रिपब्लिकन विद्यार्थी सेना अकोला जिल्हा कार्याध्यक्ष पदी त्याची नियुक्ती करण्यात आली संघटना बळकटी करिता व विध्यार्थ्याच्या हितासाठी त्याच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांचा आत्तापर्यंतच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही जबादारी दिली आहे. त्यांना पुढील कार्यास नवचैतन्य व उत्साहाने कार्य करण्यास प्रेरणा मिळाली.
याआधी त्यांनी रिपब्लिकन विध्यार्थी सेनेची बाळापूर तालुका अध्यक्ष तसेच अकोला जिल्हा संघटक अश्या प्रकारची पदे सभाळलेली आहेत.
अधिक वाचा : अकोला शहरातील पीएसआयच्या घरातच चोरट्यांनी मारला हात; पिस्तूल, जिवंत काडतुसासह दागिनेही लंपास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola