अकोट (देवानंद खिरकर) : कुशल शंकरराव भगत यांची संत सुरक्षा मिशन च्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी च्या सुचनेनुसार अकोला जिल्हा मिडीया प्रभारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथील राहनारे व नेहमी सामाजिक कार्यामध्ये धावुन जाणारे युवा पत्रकार श्री. कुशल शंकरराव भगत यांची आज संत सुरक्षा मिशन अकोला जिल्हा मिडीया प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे व मी नेहमी प्रमाने संत सुरक्षा मिशन साठी मीडीया प्रभारी म्हणुन व संतानी मला ज्या पदाची जबाबदारी सोपवली आहे त्या पदासाठी साठी मी सदैव प्रयत्नशील राहील असे कुशल भगत यांनी सांगितले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola