• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला : काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आयुक्तांचे अकोलेकरांना आवाहन

adil by adil
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला : काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आयुक्तांचे अकोलेकरांना आवाहन
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये सध्या 4.22 दलघमी पाणी आहे. हे पाणी दीड महिना पुरणार असल्याचे वृत्त नऊ जुलै रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागाकडून प्रकल्पातील पाण्या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आज एक प्रसिद्धीपत्रक काढत पाणी काटकसरीने वापरण्याचे, आवाहन अकोलेकरांना केले आहे.

काटेपूर्णा प्रकल्प मागील वर्षी 96 टक्के भरले होते. या प्रकल्पातील पाणी मुर्तीजापूर शहर आणि खांबोरा पाणीपुरवठा योजनेसाठी वितरित करण्यात येते. त्यासोबतच या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना सोडण्यात आले. तसेच या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला. हा साठा एवढा कमी झाला की तो सध्या 4. 22 दलघमी आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला असला तरीही या प्रकल्पात पावसाचे एक थेंबही पाणी साचलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची पाण्याची पातळी सतत खाली जात असल्यामुळे या प्रकल्पातील पाणी दीड महिना पुरेल असे प्रकल्पाचे अभियंता यांनी सांगितले होते. त्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी महापालिका जलप्रदाय विभागाची बैठक घेऊन प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घेत पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून अकोलेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन केले.

अधिक वाचा : अकोला : पोपटखेड लगतच्या जंगलात सांबराची मुंडक्यासह शिंग पोलिसांनी केले जप्त

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: akola newsअकोला
Previous Post

अकोला : पोपटखेड लगतच्या जंगलात सांबराची मुंडक्यासह शिंग पोलिसांनी केले जप्त

Next Post

शाळाबाह्य मुलांना घडली शाळेची वारी…. शिक्षणापासुन वंचित सहा आदिवासी मुलांना शाळेत प्रवेश देऊन बनविले शिक्षणाचे वारकरी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शाळाबाह्य मुलांना घडली शाळेची वारी….  शिक्षणापासुन वंचित सहा आदिवासी मुलांना शाळेत प्रवेश देऊन बनविले शिक्षणाचे वारकरी

शाळाबाह्य मुलांना घडली शाळेची वारी.... शिक्षणापासुन वंचित सहा आदिवासी मुलांना शाळेत प्रवेश देऊन बनविले शिक्षणाचे वारकरी

हिवरखेड येथे आषाढी एकादशी महोत्सव साजरा ; स्वस्तिक ग्रुप आणि लोकजागर मंच तर्फे फराळाचे वाटप

हिवरखेड येथे आषाढी एकादशी महोत्सव साजरा ; स्वस्तिक ग्रुप आणि लोकजागर मंच तर्फे फराळाचे वाटप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.