अकोट (देवानंद खिरकर ) : अकोट तालुक्यातील बोर्डी येथिल जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त झाला आहे. त्यामूळे या शाळेची पटसख्या आधी 252 वरुन आता 375 च्या वर वाढली आहे.परंतू अच्यानक बोर्डी येथिल शाळे वरिल 4 शिक्षक यांंनी स्वच्छेने बोर्डी शाळे वरुन बदली मागितली होती. त्या वरुन 4 शिक्षक यांची बदली करण्यात आली आहे. त्यामूळे या शाळेमधे असलेले मुख्याध्यापक संजय साळुंखे यांचा सुधा समावेश आहे. त्यामूळे सध्यास्थितीत बोर्डी शाळेवर मुख्याध्यापकच नाही आहे. अकोट पंच्यायत समिती अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त ही फक्त बोर्डीचीच एकच शाळा आहे. तरी आता बोर्डी शाळेत नर्सरी ते आठवी परंतचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. अश्या वेळेस बदली झाल्या पैकी 4 शिक्षक नविन रुजू झाले आहेत. मात्र मुख्याध्यापक हे पद अजुनही रिक्त आहे.तरी या आधी असलेले मुख्याध्यापक संजय साळुंखे, शाळा समिती, व सर्व बोर्डी गावकरी यांनी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळन्याकरिता खुप अथक परिश्रम घेतले आहेत.
अशा वेळेस मुख्याध्यापक संजय साळुंखे यांच्यावर सर्व विध्यारथ्याचा व गावकर्यांचा पुर्णपणे विस्वास वाढला होता. आनी मुख्याध्यापक साळुंखे यांनी ट्रेनिग सुधा घेतलेले आहे त्यांना आंतरराष्ट्रीय शाळे बद्द्ल पुर्णपणे माहिती सुधा आहे. अशा वेळेस त्यांची बोर्डी शाळेवरुन अच्यानक बदली करणे योग्य नाही. अशा वेळेस सर्व विध्यार्थ्याचे नुकसान होईल. करिता सर्व विध्यारथी व विथ्यारथ्याचे पालक यांनी पुन्हा बोर्डी शाळेवर मुख्याध्यापक पदी संजय साळुंखे यांची लवकरात लवकर पुनच्य वापस बदली करण्याची विनंती केलेली आहे. या बाबत पुढे आता मा.श्री. सी ओ सर अकोला हे काय निर्णय देतात याकडे सर्व विध्यार्थी व त्यांचे पालक व संपुर्ण बोर्डीवासी यांचे लक्ष लागले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola