• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्राधान्य गटातील धान्यमिळण्यासाठी केशरी शिधापत्रिकाधारकांची पायपीट दिलीप बोचे यांचा कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा

adil by adil
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर, फिचर्ड
Reading Time: 1 min read
77 1
0
प्राधान्य गटातील धान्यमिळण्यासाठी केशरी  शिधापत्रिकाधारकांची पायपीट  दिलीप बोचे  यांचा कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा
11
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट : अकोट येथील पुरवठा विभागातुन प्राधान्य गटातील धान्य मिळविण्यासाठी पाच हजार केशरी शिधापत्रिका पायपीट करीत आहेत. पंरतु कार्यालयात कोणीच सापडत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे व जिल्हा दक्षता समितीच्या सदस्य नगरसेविका विजया बोचे यांनी दिला आहे.

शिधापत्रिकाधारकांना विविध योजनेअंतर्गत धान्य पुरवठा करण्याची जबाबदारी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदार सोपवण्यात आली आहे. केसरी कार्डधारकांना धान्यपुरवठा बंद आहे. प्राधान्य गटातील पाच हजार केशरी कार्डधारक वंचित आहेत. पुरवठा कार्यालय व दुकानदार चालढकल करीत आहे. लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात मिळणारे शिधापत्रिकाधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोणीही कार्यालयात हजर राहत नसल्याने महत्त्वाची कागदपत्रे शिधापत्रिका फाटलेले पडलेल्या आहेत. या कामाकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क केला, त्यांच्याकडुन उडवाउडवीची उत्तर मिळत आहेत. तहसील पुरवठाचा कारभार पाहता प्रत्येक गरीब केसरी कार्ड धारकांना जो पर्यंत प्राधान्य गटातील धान्य देण्याची मागणी घेत २२ जुलै पासुन संपूर्ण कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे व जिल्हा दक्षता समितीच्या सदस्य नगरसेविका विजया बोचे यांनी दिली आहे.

अधिक वाचा : कोणत्याही चर्चेतुन वाद हमखास मिटवता येतात हिवरखेड ठाणेदार लव्हांगळे यांचे प्रतिपादन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: अकोट
Previous Post

कोणत्याही चर्चेतुन वाद हमखास मिटवता येतात हिवरखेड ठाणेदार लव्हांगळे यांचे प्रतिपादन

Next Post

प्रवाशी सुरक्षा व जेष्ठ नागरिकांना होणारा त्रासा बद्दल भारिपचे निवेदन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्रवाशी सुरक्षा व जेष्ठ नागरिकांना होणारा त्रासा बद्दल भारिपचे निवेदन

प्रवाशी सुरक्षा व जेष्ठ नागरिकांना होणारा त्रासा बद्दल भारिपचे निवेदन

सातपुड्याच्या पायथ्याशी शिकारीच्या फास्यात अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू, वनविभागाची लेटलतीफ

सातपुड्याच्या पायथ्याशी शिकारीच्या फास्यात अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू, वनविभागाची लेटलतीफ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.