• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला : अवैध खताचा साठा जप्त ; कृषी विभागाची कारवाई

adil by adil
May 14, 2020
in अकोला, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
78 0
0
अकोला : अवैध खताचा साठा जप्त ; कृषी विभागाची कारवाई
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : हिवरखेड येथे ट्रक मधून शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी आणलेला खतांचा साठा तेल्हारा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जप्त करण्यात आला. या बाबत तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी कृषी अधिकारी आणि हिवरखेड पोलिसांकडून सुरू आहे. आलेला खताचा साठा बनावट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत कुठलीही माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही.

हिवरकर रस्त्यावर ट्रक (क्र. एमएच – 19 – जे – 0281) उभा करण्यात आला होता. या ट्रकमध्ये खताचा साठा असल्याची माहिती तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने हिवरखेड पोलिसांना सोबत घेऊन हा ट्रक पोलीस ठाण्यात आणला. या ट्रकमध्ये तीन वेगवेगळ्या कंपनीच्या नावांची पोती मिळून आली. या पोत्यांमध्ये खतांचा साठा होता. या तिन्ही कंपनीच्या खत पोत्यांवर वेगवेगळी नावे आणि खाली मात्र एकसारखा मजकूर आढळून आला.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

या पोत्यातील खतांचे नमुने कृषी विभागाकडून घेण्यात आले आहे. हा साठा नेमका कोठून आणला, याचा तपास घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हा साठा शेतकऱ्यांना कुठलीही परवानगी नसताना, विक्रीचा परवाना नसताना, कोणत्याच प्रकारचे बिल न देता विकण्यात येणार असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, भरारी पथकाचे अधिकारी यांच्यासह इतर कृषी विभागाचे अधिकारी हिवरखेड येथे दाखल झाले आहेत. या संदर्भात कारवाई सुरू असून खटाचे कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असल्याचे समजते. याबाबत हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी दिली आहे.

अधिक वाचा : अकोला : शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akola
Previous Post

अकोला : शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

नवी मुंबई पोलिसांना वॉन्टेड असलेला अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
नवी मुंबई पोलिसांना वॉन्टेड असलेला अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात

नवी मुंबई पोलिसांना वॉन्टेड असलेला अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात

बाळापूर न प हद्दीतील रस्त्यांबाबत बाळापूर शिवसेना सरसावली, मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

बाळापूर न प हद्दीतील रस्त्यांबाबत बाळापूर शिवसेना सरसावली, मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.