• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला : उच्चभ्रू वस्तीतील कुंटनखान्यावर छापा ; तिघांसह दोन महिलांना घेतले ताब्यात

adil by adil
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
Crime
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : शहरातील आरोग्य नगर, बलोदे लेआऊट मधील उच्चभ्रू वस्तीतील कुंटनखान्यावर दामिनी पथक आणि पोलीस अधीक्षक यांच्या विशेष संयुक्त पथकाने छापा टाकला. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांसह 99 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोग्य नगर, बलोदे लेआउट येथील घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती दामिनी पथक आणि पोलिस अधीक्षक मिलिंद बाहकर यांना मिळाली. त्यानुसार दोन्ही पथकानी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. त्याठिकाणी दोन पिडीत महिला, अश्विन साहेबराव शिरसाट, आकाश पुरूषोत्तम राहुलकार, अदक्ष बाळ सानप यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून एक होंडा कंपनीची ड्रिम यूगा दुचाकी (कमांक एम एच २८ ऐजी १६७३) किंमत अंदाजे 40,000 रूपये, अंगझडतीमध्ये 07 मोबाईल किंमत 52 हजार रुपये, रोख 7 हजार 710 रूपये असा एकूण 99 हजार 770 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

अधिक वाचा : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील : ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी पासेस वाटपाचे लवकरच शिबिर

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: अकोला
Previous Post

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील : ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी पासेस वाटपाचे लवकरच शिबिर

Next Post

अकोला : कस्टम ड्युटी वाढीमुळे ग्राहकांच्या संख्येत होणार घट, सराफा व्यावसायिकांना भीती

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे सोने उजळून देण्याच्या नावाखाली महिलेला घातला दिड लाखाचा गंडा

अकोला : कस्टम ड्युटी वाढीमुळे ग्राहकांच्या संख्येत होणार घट, सराफा व्यावसायिकांना भीती

शेतक-यांसाठी काम करणारी आर्मी तयार करावी – कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे

शेतक-यांसाठी काम करणारी आर्मी तयार करावी - कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.