बाळापूर (श्याम बहुरूपे) : प्रहार संस्थापक अध्यक्ष मा आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व बाळापूर येथील श्रीमती धनाबाई महाविद्यालयात वृक्षरोपण करण्यात आले यावेळी बाळापूर तालुका उपाध्यक्ष भरत पाटील नंळकाडे, अपंग तालुकाध्यक्ष गोपाल पाटील जळमकार, शहर अध्यक्ष शेख आशिफ, शेख अशपाक, गणेश देशमुख, शाकिर, खालीद शाहा, ओम खोसे पाटील,आकाश थारकर पाटिल, अजय गावंडे, सुदेश इंगळे, ऋषी इंगळे, ऋषिकेश ठाकरे, शिवा लहाने, प्रशांत सोनोने, उपस्थित होते.
अधिक वाचा : काँग्रेस सेवादलच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी माणिक शेळके
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola