• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाडेगाव येथे गळफास घेऊन शेतमजुराची आत्महत्या

adil by adil
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 0
0
वाडेगाव येथे गळफास घेऊन शेतमजुराची आत्महत्या
12
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

वाडेगांव (डॉ शेख चांद) : येथील सिधार्थ नगरात राहणारे देवीदास विश्वनाथ तायडे (वय ४८) यांनी त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी गळफास घेवुन आत्महत्या केली. ते शेत मजुरी करीत होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाला कर्करोग असून दवाखाण्याच्या खर्चाला कंटाळुन तसेच घरची आर्थीक पारिस्थिती हलाकीची असल्यामुळे ते दवाखाण्याचा खर्च तसेच दैनंदीन खर्च या विवंचने मुळे त्यांनी गळफास घेवुन जीवनयात्रा संपविली असल्याची माहीती आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेजारी राहणाऱ्या नागरीकांना या घटनेची माहिती पडताच त्यांना वाचविण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केद्रांत दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश गाडगे यांनी मृत घोषीत केले. याबाबतची माहीती पोलीस चौकीला देण्यात आली.

माहिती मिळताच हे. कॉ. विनायक व पो. नायक गणेश गावंडे यांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे रवाना केले. पुढील तपास पोलीस निरिक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाडेगाव पोलीस करित आहेत.

अधिक वाचा : दुष्काळी मदत मिळणे करिता वंचित बहुजन युवक आघाडी व सम्यक विध्यार्थी आदोलन चे निवेदन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola news
Previous Post

दुष्काळी मदत मिळणे करिता वंचित बहुजन युवक आघाडी व सम्यक विध्यार्थी आदोलन चे निवेदन

Next Post

अकोला : अल्पबचत योजनांवरील व्याज घटले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार

अकोला : अल्पबचत योजनांवरील व्याज घटले

गृहमंत्री अमित शहा : जम्मू-काश्मीरचे कलम ३७० तात्पुरते

गृहमंत्री अमित शहा : जम्मू-काश्मीरचे कलम ३७० तात्पुरते

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.