• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

IPS अजय पाल शर्माने बलात्काराच्या आरोपीला घातल्या गोळ्या

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in गुन्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
1
IPS अजय पाल शर्माने  बलात्काराच्या आरोपीला घातल्या गोळ्या

बलात्काराच्या आरोपीला घातल्या गोळ्या

11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये पोलीस अधीक्षक अजय पाल शर्मा यांनी हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला पायावर गोळ्या झाडून पकडलं आहे. नाझील नावाच्या तरुणाने 6 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली, असा त्याच्यावर आरोप आहे.

7 मे रोजी या मुलीचे अपहरण झाल्याची नोंद झाली होती. या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला होता. आरोपी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यावर अजय पाल शर्मा यांनी आरोपीच्या पायांवर गोळ्या झाडून त्याला पकडलं.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांवर गोळ्या झाडल्यावर गोळीनेच उत्तर मिळेल असं अजय पाल शर्मा यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन लैगींक अत्याचार, एक आरोपी अटक करून पिडीत मुलीची सुटक

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोल्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकरी पेरणीसाठी तयार

Next Post

बाळापूर येथील सेतू धारकाकडुन होत असलेली आर्थिक लूट व गैरसोय थांबवण्या करिता शिवसेनेचे निवेदन

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
बाळापूर येथील सेतू धारकाकडुन होत असलेली आर्थिक लूट व गैरसोय थांबवण्या  करिता शिवसेनेचे निवेदन

बाळापूर येथील सेतू धारकाकडुन होत असलेली आर्थिक लूट व गैरसोय थांबवण्या करिता शिवसेनेचे निवेदन

डॉ .गो.खे.महाविद्यालय तेल्हारा येथे तालुका व शहरातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत  प्रथम प्राधान्य देण्यात यावे

डॉ .गो.खे.महाविद्यालय तेल्हारा येथे तालुका व शहरातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्रथम प्राधान्य देण्यात यावे

Comments 1

  1. Pingback: आता मुंबईतला प्रवास होणार आणखी ‘बेस्ट’; किमान भाडे 5 रुपये

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.