अकोट(देवानंद खिरकर)– अकोट येथे दि .21 जून रोजी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने अकोट नगरपालिका शाळा क्रं 7 येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अँड बाळासाहेब आसरकर यांनी योगाचे मानवी आयुष्यातील महत्व पटऊन दिले .तसेच श्री दत्तात्रय शास्त्री यांनी सर्वांना उपस्थित लोकांन कडून योगासने करून घेतली व मार्गदर्शन केले.
यावेळी अँड बाळासाहेब आसरकर, मोहनजी आसरकर जिल्हा सहसंघचालक, सुधीरजी महाजन तालुका संघचालक, अजयजी नवघरे जिल्हा कार्यवाहक, हरीणारायण माकोडे अध्यक्ष न .पा .अकोट, डॉ गजानन महल्ले माजी जिल्हा सरचिटणीस भाजपा तथा संचालक कृ.उ.बा .स.अकोट, राजेशजी रावनकार तालुका अध्यक्ष भाजपा अकोट , गुरुनानक शाखा चे ओमप्रकाश ठेबला व त्यांचे सहकारी कीर्तीकुमार वर्मा व त्याच बरोबर खूप मोठ्या संख्येने योगप्रेमी उपस्थीत होते.
अधिक वाचा : किसान सत्याग्रह – माझ वावर माझी पावर शेतकऱ्यांनी काय पेरावे हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola