• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

इमरान हाश्मी-जॉन अब्राहम बनणार ‘गँगस्टर’, ‘या’ चित्रपटात येणार एकत्र

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
इमरान हाश्मी-जॉन अब्राहम बनणार ‘गँगस्टर’, ‘या’ चित्रपटात येणार एकत्र
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई – अभिनेता जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी या दोघांनाही पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. दोघेही लवकरच ‘गँगस्टर’ च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. १९८०-९० च्या दशकातील चित्रपटाच्या गँगस्टर कथानकावर त्यांचा आगामी चित्रपट आधारित राहणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघेही पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. ‘मुंबई सागा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात जॉन आणि इमरानसह जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोव्हर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता हे करत आहेत. तर, भूषण कुमार, क्रिश्न कुमार, अनुराधा गुप्ता आणि संगीता अहिर हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची अधिकृत माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

‘मुंबई सागा’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. जुलै महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. संजय गुप्ता यांनी चित्रपटसृष्टीमध्ये २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी १९९४ साली ‘आतीश’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनीय पदार्पण केले होते.

अधिक वाचा : स्वातंत्र्य दिनीच प्रदर्शित होणार अक्षयचा ‘मिशन मंगल’, प्रभासशी होणार टक्कर

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

दिल्लीतील १० हजार डॉक्टर आज संपावर

Next Post

अकोट शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोट शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

अकोट शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

महंमद आमीरविरुद्ध आक्रमक व्हा : सचिन तेंडुलकर

महंमद आमीरविरुद्ध आक्रमक व्हा : सचिन तेंडुलकर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.