वाडेगांव (डॉ चांद शेख)– येथील वासुदेव गोमाजी डोंगरे वय ६० वर्ष इंदरा नगर झोपडपट्टी वाडेगांव भागातील रहीवासी असून ते काल दिनांक २ जुन च्या संध्याकाळी ६ वाजता पासून घरातून निघुन गेले होते. आज सकाळी त्यांनी गोरेगांव शेत रस्ता, बरड शेत शिवारत फाशी घेतल्या ची माहीती समोर आली , ते शेत मजुरी करीत होते . माहीती मिळताच वाडेगांव चौकीचे एपीआय वैभव पाटील, गावंडे , पवार , घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह पी एम साठी पाठविण्यात आला असून फासी कोणत्या कारना मुळे घेतली आहे अध्याप समजले नाही बातमी लिऐ पर्यंत तपास सुरु होता.
अधिक वाचा : अकोट तालुक्यात शेतमजूर पती-पत्नीची आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola