• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सलमानचा ‘भारत’ अडचणीत

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
सलमानचा ‘भारत’ अडचणीत
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : सलमान खानचा भारत हा चित्रपट ईदच्‍या मुहूर्तावर मोठ्‍या सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. परंतु, प्रदर्शित होण्‍यापूर्वीच सलमानच्‍या या चित्रपटावर टांगती तलवार आहे. सलमान-कॅटरीना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट वादात सापडला आहे. भारत या चित्रपटाच्या नावावरून दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्‍यात आली आहे. या याचिकेत म्‍हटले आहे की, भारत हे नाव देशाचे आहे. त्यामुळे चित्रपटाची कहाणी दाखवणे योग्य नाही. लोकांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे.

‘भारत’ या शब्दाचा उपयोग प्रोफेशनल आणि कमर्शियल उद्देशांसाठी केला जाऊ शकत नाही. आता भारत चित्रपटाच्‍या नावावरून दाखल केलेल्‍या याचिकेवर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. जानेवारी, २०१९ मध्‍ये रिलीज झालेला इमरान हाशमीचा चित्रपट ‘चीट इंडिया’चेही नाव बदलून ‘व्‍हाय चीट इंडिया’असे करावे लागले होते. मात्र भारत या चित्रपटाचे नावावरून काही बदल करावे लागणार नाही असे काही जाणकारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अली अब्बास जफरच्‍या दिग्‍दर्शनाखाली भारत हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. भारत देश आणि भारत (सलमान) च्या ७० वर्षांपूर्वीची कहाणी प्रेक्षकांना दाखवण्‍यात येणार आहे. चित्रपटात सलमान, कॅटरीनासोबत दिशा पटानी, तब्‍बू, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही आणि सुनील ग्रोवर यांच्‍या मुख्‍य भूमिका आहेत. त्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अधिक वाचा : CRICKET WORLDCUP: आजपासून क्रिकेटच्या ‘रन’संग्रामाला सुरुवात, यजमान इंग्लंडचा होणार दक्षिण आफ्रिकेशी पहिला सामना

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

संपर्कामध्ये येणा-या प्रत्येकाला तंबाखू सेवनापासुन परावृत्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Next Post

नरेंद्र मोदी सरकारकडून खातेवाटप जाहीर; जाणून घ्या कोणाकडे कोणते मंत्रीपद…?

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
नरेंद्र मोदी सरकारकडून खातेवाटप जाहीर; जाणून घ्या कोणाकडे कोणते मंत्रीपद…?

नरेंद्र मोदी सरकारकडून खातेवाटप जाहीर; जाणून घ्या कोणाकडे कोणते मंत्रीपद...?

हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 13 उंटांना जीवनदान!

हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 13 उंटांना जीवनदान!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.