अडगाव बु(दीपक रेळे)– आज दुपारी 1.00 वाजता महाराष्ट्रभर इयत्ता 12 वि चा ऑनलाईन निकाल लागला. या निकालात पातुर्डा येथील ज्ञानदीप क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले.
ज्ञानदीप क्लासेसचे संचालक गजानन म.मा.उगले हे दरवर्षी पितृछत्र हरविलेल्या विद्यार्थ्यां मोफत शिकवतात. इंग्रजी, गणितासह सर्व विषयांची येथे परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. मित्रपरिवारच्या मदतीने अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देखील पुरवले जाते.
आज या 12 वीच्या निकालात उगले सरांच्या मार्गदर्शनात गावातील जि.प.विद्यालयात कला शाखेतील या पितृछत्र हरविलेल्या विद्यार्थिनींनी मेहनत करून स्वतःला सिद्ध केलंय.
कु.आरती क.खंडेराव 83.53%
कु.मिनाक्षी पु.बोदडे 79.84%
कु. वैष्णवी पु.अवचार 79.07%
ज्ञानदीप ची कु.जोस्तना ग.म्हसाळ ही 86.46% गुण घेऊन प्रथम, कु.आरती क.खंडेराव 83.53% गुण घेऊन द्वितीय, कु.मिनाक्षी पुं. बोदडे 79.84% गुण घेऊन तृतीय, कु.वैष्णवी पु.अवचार 79.07%गुण घेऊन चतुर्थ
कु.वैष्णवी गजानन वसु 62. 53% गुण अकोट शिवाजी हाईस्कुल साईन्स घेऊन आली.
यशाचे श्रेय विद्यार्थी आपल्या गुरुजनांना, पालकांना, गावकऱ्यांना व माणुसकीच्या दृष्टीकोनातून मदत करणाऱ्या प्रत्येकाला देतात.सर्व गुणवंतांचे कौतुक होत आहे.
अधिक वाचा : अकोटच्या नेत्रहीन धनश्रीचे बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola