• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूर येथून बेपत्ता झालेला युवक झाडाला लटकलेला आढळला

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
पातूर येथून बेपत्ता झालेला युवक झाडाला लटकलेला आढळला
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनील गाडगे)– शनिवारी आठवडी बाजाराकरिता पातूर येथे आलेला युवक ज्ञानेश्वर वामन राठोड वय २३ बेपत्ता झाल्याने त्याचे आईवडील त्रस्त झाले होते. शोध सुरु असला तरी तो मिळून आला नाही. त्याचे नाव ज्ञानेश्वर वामन राठोड वय २३ वर्ष माळराजुरा, ता. पातुर जि. अकोला असे आहे. हा मुलगा दि. १८/०५/२०१९ रोजी सायंकाळी ०७:०० वाजता पासुन लापता होता.

२३ मे रोजी या युवकाचे लग्न होते. मात्र युवक अद्याप बेपत्ता असल्याने माळराजुरा गावामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. रविवारी अखेर सायंकाळी थानेदार गजानन गुल्हाने यांना माहिती मिळाली की पातुर शासकीय विश्रामगृहाचे पाठिमागे असलेल्या जंगल शिवारात युवकाचा मृत देह झाडाला लटकला आहे. माहिती मिळताच पातूर पोलिस घटनास्थळी पोहचली. व मृतदेहाचा पंचनामा करुन, सोबत आलेल्या नातेवाईक ला दाखविले असता ते मृत देह ज्ञानेश्वर वामन राठोड वय २३ यांचा असल्याचे सांगितले. त्यामुळे उत्तरीय तपासणी करिता मृत देहाला सर्वोपचार रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. या प्रकरणी पुढील कारवाई पातूर पोलिस करित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अधिक वाचा : बाळापूर येथील उत्खनन करून कबरीबाहेर काढलेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रेत प्रकरणी दोन आरोपीवर बलात्कारासह गंभीर गुन्हे दाखल

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

बाळापूर येथील उत्खनन करून कबरीबाहेर काढलेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रेत प्रकरणी दोन आरोपीवर बलात्कारासह गंभीर गुन्हे दाखल

Next Post

वाडेगांव ग्राम पंचायत व प्रशासनाचे पाण्याचे टॅंकर सुरू

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
वाडेगांव ग्राम पंचायत व प्रशासनाचे  पाण्याचे टॅंकर सुरू

वाडेगांव ग्राम पंचायत व प्रशासनाचे पाण्याचे टॅंकर सुरू

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक संतनगरी शेगांव येथे संपन्न

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक संतनगरी शेगांव येथे संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.