• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भाजपा कार्यकर्त्याच्या हत्याकांड प्रकरणी अकोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायत पटेलसह दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
भाजपा कार्यकर्त्याच्या हत्याकांड प्रकरणी अकोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायत पटेलसह दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(प्रतिनिधी)– अकोट तालुक्यातील मोहाळा येथील भाजपा कार्यकर्ता हत्याकांड प्रकरणात काँग्रेस पराभूत उमेदवार हिदायत पटेल यांच्या सह १० जणाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रारंभी या घटनेला लोकसभा निवडणुकीचा राजकिय रंग देण्याचा प्रयत्न झाला, पंरतु फिर्यादीने हिदायत पटेलसह १०जणांनी लहान मुलांच्या भांडणावरून ही घटना घडल्याचे कारण पोलीसांसमोर दिलेल्या बयाणात नमुद केले आहे. घटना घडल्यापासून राजकीय वादातुन हत्या घडल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या घटनामुळे भाजपा, काँग्रेसचे मंडळीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या गोट्यात सुचेनासे झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

मोहाळा येथे काल रोजी सायंकाळच्या दरम्यान भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीनखाँ शेरखाँ पटेल (48) यांच्यासोबत गावातीलच काँग्रेस पक्षाशी संबंधित पटेल गटाच्या लोकांचा वादविवाद झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा संदर्भ या घटनेच्या मागे असल्याने फिर्यादीसह उपस्थितांनी या वादाला लोकसभा निवडणुकीतून मतदानाची किनार असल्यानेच पटेल गटाच्या लोकांनी एकत्रितपणे जमा होऊन मतीनखाँ शेरखाँ याचेवर हल्ला चढविला. या हल्लात मतीन पटेल यांचा मृत्यू झाला. तर या घटनेत मुमताज पटेल मियाँ खाँ पटेल (55) हा गंभीररित्या जखमी झाल्याने अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आले होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक शहाजी रुपनर यांनी उशिरा रात्रीपर्यंत या घटनेमागील सत्यकारण उलगडण्याचा प्रयत्न केला असता या घटनेतील फिर्यादी मुमताज खाँ याने पोलिसांना दिलेल्या जबानी रिपोर्टमध्ये या घटनेमागे लहान मुलांच्या भांडणाचे कारण असून या कारणावरून हिदायत पटेलसह दहा जणांनी वादविवाद करून शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने घरात घुसून मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले.त्यामुळे या तक्रारीवरून आरोपी हिदायतउल्ला खाँ बरकतउल्ला खाँ पटेल, इम्रानउल्ला खाँ पटेल, शफीकउल्लाखाँ पटेल, फारुकउल्लाखाँ पटेल, शोएबउल्लाखाँ पटेल, फरीदउल्लाखाँ पटेल, रहेमतउल्लाखाँ पटेल, रफतउल्लाखाँ पटेल, इस्ताकउल्लाखाँ पटेल, अतहरउल्लाखाँ पटेल यांचे विरुद्ध भांदवी च्या ३०२, ३०७,२९४, ४५२,१४३, १४७,१४८,१४९ कलमान्वे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले. मोहाळा गावात घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता. घटनेची माहिती मिळताच जि पो अ राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली आकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहचून गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली.अन्यथा मोहाळा येथील परिस्थिती आटोक्याबाहेर गेली असती तर त्यांची झळ इतर ठिकाणी पोहचली असती.यावेळी गावात शांतता असुन पोलीस ताफा तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

अधिक वाचा : मतमोजणी केंद्रावर निकाल पाहून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा मृत्यु

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अखिल भारतीय ग्रामीन पत्रकार संघाची बैठक 26 मे रोजी संत नगरी शेगावात

Next Post

अकोट मतदारसंघावर प्रहारचा झेंडा फडकणार-आमदार बच्चू कडु

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोट मतदारसंघावर प्रहारचा झेंडा फडकणार-आमदार बच्चू कडु

अकोट मतदारसंघावर प्रहारचा झेंडा फडकणार-आमदार बच्चू कडु

पारस हे गांव स्मार्ट व्हिलेज झाले पाहीजे – प्रविण भोटकर

पारस हे गांव स्मार्ट व्हिलेज झाले पाहीजे - प्रविण भोटकर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.