• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धक्कादायक ; अकोल्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात व्यावसायिकाचा खून

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
murder
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी) – सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व सहाय्यक संस्था निबंधक यांच्या कार्यालयात व्यावसायिकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला. ही अकोला येथे घडली आहे. किसनराव हुंडीवाले असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. विशेष म्हणजे आग विझवण्याच्या छोट्या सिलेंडरचे वार करुन हुंडीवाले यांचा खून करण्यात आला आहे.

व्यवसायिक किसन हुंडीवाले हे आज दुपारी साडेबारा वाजता सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व सहाय्यक संस्था निबंधक यांच्या कार्यालयात होते. यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर लाकडी फर्निचर व आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरने घाव घालून खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी पसार झाले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

विशेष म्हणजे हे कार्यालय पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून शंभर मीटर अंतराच्या आत आहे. या घटनेमुळे व्यापारी क्षेत्रातच नव्हे, तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेतील हल्लेखोर अजून फरार असून त्यांना कोणी मारले या संदर्भात अजूनही माहिती नाही. दरम्यान, घटनास्थळावर पोलिसांचा ताफा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. रस्त्यावर आणि कार्यालयाच्या बाजूला नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

अधिक वाचा : दोन महिन्या पूर्वी मृत्यू पावलेल्या बाळापूर शहरातील अल्पवयीन मुलीचे प्रेत कबरी बाहेर काढून जागेवरच शव विच्छेदन,बाळापुरात खळबळ

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

ईसापूर येथे युगप्रवर्तक कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार

आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही ; ATM च करणार ‘ही’ ८ महत्वाची कामे..

आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही ; ATM च करणार ‘ही’ ८ महत्वाची कामे..

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.