• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

’83’ : कपिल देव यांच्या रुपातील रणवीर सिंहचा फोटो व्हायरल

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
RANVEER SINGH
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : हिंदुस्थानच्या 1983 च्या विश्वचषक विजयावर आधारित ’83’ या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटामध्ये रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. रणवीर सिंह याने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत रणवीर ’83’ चित्रपटातील कपिल देव यांच्या रूपात दिसत आहे. कपिल देव यांच्याप्रमाणेच रणवीरने मिशा ठेवल्या आहेत आणि त्या काळात प्रसिद्ध असणाऱे लांब केस ठेवले आहेत. रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

’83’ या चित्रपटाद्वारे हिंदुस्थानच्या पहिल्या विश्वविजयाचे स्पप्न पडद्यावर साकारण्यात येत आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंह आणि टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर आणि इतर सहकारी कलाकारांनी धर्मशाला येथे जाऊन क्रिकेट खेळाडूंसोबत चर्चा केली होती आणि त्यांच्याकडून टीप्स घेतल्या होत्या. तसेच रणवीरने कपिल देव यांचीही भेट घेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

pic.twitter.com/PrzyoNcKcQ

— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 30, 2019

1983 साली झालेल्या सामन्यात ‘प्रोडेंशियल कप’ जिंकून हिंदुस्थानच्या संघानं क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव कोरले. तसेच 25 जून 1983 रोजी लंडनच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध सामना खेळून हिंदुस्थानच्या संघाने वर्ल्डकप जिंकला होता. यावर आधारित चित्रपट काढण्याचे ठरवले तेव्हा यातील प्रमुख भूमिका म्हणजे ती कपिल देव यांची. सध्या ही भूमिका रणवीर साकारत असला तरी सर्वात आधी या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाचे नाव चर्चेत होते. परंतु काही कारणास्तव त्याची निवड झाली नाही, असे पिंकव्हीलाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

अधिक वाचा : अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेराविरुद्ध तक्रार दाखल, व्हिडीओ बनवत असलेल्या तरुणाला मारहाण केल्याचा आहे आरोप

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

मोहम्मद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर

Next Post

जि. प. आंतरराष्ट्रीय शाळा वाडेगांव येथे महाराष्ट्र दिन साजरा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
MAHARASTRA DAY

जि. प. आंतरराष्ट्रीय शाळा वाडेगांव येथे महाराष्ट्र दिन साजरा

तेल्हारा नगर परिषदेचे नगरसेवक संदीप सोळंके यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

तेल्हारा नगर परिषदेचे नगरसेवक संदीप सोळंके यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.