• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज मध्ये आगीचा तांडव, लाखोंचे नुकसान

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
लक्ष्मी इंडस्ट्रीज
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (विशाल नांदोकार)- तेल्हारा येथील गाडेगाव रोडवर असलेल्या ताराचंद पालीवाल यांच्या लक्ष्मी इंडस्ट्रीज मध्ये आज सकाळी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली होती. सकाळची वेळ असल्याने जीवितहानी टळली.

तेल्हारा येथील गाडेगाव रोडवर असलेल्या ताराचंद पालीवाल यांच्या लक्ष्मी इंडस्ट्रीज मध्ये लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण बारदाना, मशनरीसह लाखोंचा माल जळून खाक झाला. आज सकाळी ८ च्या सुमारास अचानक मिल मध्ये आग लागली. मात्र काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आग लागल्याच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोट आकाशात पसरले होते. त्यामुळे आगीचे लोळ आणि धूर संपूर्ण परिसरात पसरला होता.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आगीची माहिती मिळताच तेल्हारा नगर पलिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली होती. व् काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले होते. त्यामुडे मोठी जीवितहानी टळली. या आगीत मिलचे अंदाजे चार लाखाचे नुकसान झाल्याचे पालीवाल यांनी सांगितले.

अधिक वाचा : अकोट शहरात आग, मोठा अनर्थ टळला

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोला विभागातील महावितरणच्या उत्कृष्ठ काम करणाऱ्या तांत्रिक कामगारांचा होणार गुणगौरव

Next Post

हिंगणी बु येथील जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी गिरवले पोलीस ठाण्याच्या कारभाराचे धडे

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
हिंगणी

हिंगणी बु येथील जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी गिरवले पोलीस ठाण्याच्या कारभाराचे धडे

आत्महत्या

तेल्हारा तालुका आत्महतेच्या सत्राने हादरला, २७ वर्षीय युवकाची आत्महत्या, आठ दिवसात ४ तरुणांनी संपवली जीवनयात्रा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.