तेल्हारा(प्रतिनिधी)– गो खे महाविद्यालय येथे 26/4/2019 पासून होत असलेल्या परीक्षा दरम्यान गो खे महाविद्यालय येथील काही काम चुकार कर्मचारी विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत असल्यामुळे व सुरू असलेल्या परीक्षेच विद्यार्थ्यांना हालतिकीट न देता उडवा उडवी चे उत्तर देत विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवण्याचा कट कारस्थान भाजयुमो व शिवसेना च्या वतीने उधवडून काढले. यावेळी गो खे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनि सुध्दा आपल्याला होत असलेला नाहक त्रासाचा पाढा प्राचार्य यांना आक्रमक भाषेत वाचून दाखवला यावेळी भाजयुमो व शिवसेना च्या पदाधिकारी यांनी निवेदन देत विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित न सोडवल्यास आम्हाला पण अक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देताच स्वतः प्राचार्य नि हाल तिकिट देवून त्वरित समस्या मार्गी लावल्या.
यावेळी भाजयुमो जिल्हा सरचिटणीस लखन राजनकर, शिवसेना तालुका समनव्यक प्रवीण वैष्णव, भाजयुमो तालुका अध्यक्ष सतिश जयस्वाल, शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे, भाजयुमो शहर अध्यक्ष आकाश फाटकर, तालुका सरचिटणीस राहुल झापर्डे, शिवसेना शहर उपप्रमुख संतोष साबळे, प्रशांत देशमुख, राहुल मिटकरी, छोटू विखे, मयूर सुगंधी, गणेश इंगोले, निलेश खेट्टे, मोहन श्रीवास, अखिलेश श्याम, माहोरे सायानी, नितीन मानकर, अक्षय सुरे, गणेश रत्नपारखी, वैभव तायडे, आनंद राहणे, निखिल कापसे, अक्षय कापसे, राहुल फाटे, भावेश पवार व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिव्या रामेकर वैष्णवी पिंगळे, शुभांगी पिंगळे, निकिता पोटे, शीतल कोरडे, पूजा तायडे, ज्योती दुतोंडे , मृणाल इंगळे, प्रतीक्षा वाडतकर, प्रतीक्षा नेमाडे, मयुरी काळे, कांचन मोडोकार, रोशनी नेमाडे, कांचन दुघाणे, राजनंदनि आसरे, निलोफर अंजुग शेख इकबाल, नंदा खोडे, गायत्री गिरहे, तेजश्री श्रुगांकर, गौरी काळे, सुनील आमले, इत्यादी सह आजी माजी तेल्हारा तालुका भाजयुमो व शिवसेनेचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्तीत होते.
अधिक वाचा : महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेतल्या पेक्षा त्यांचे विचार डोक्यात रुजवा- डॉ ऊध्दव राव गाडेकर.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola