• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

चेन्नई सुपरकिंग्ज यंदा प्ले ऑफमध्ये दाखल झालेला ठरला पहिला संघ; हैदराबाद संघावर ६ गड्यांनी मात

adil by adil
May 14, 2020
in अकोला, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 1
0
चेन्नई सुपरकिंग्ज यंदा प्ले ऑफमध्ये दाखल झालेला ठरला पहिला संघ; हैदराबाद संघावर ६ गड्यांनी मात
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :  गत चॅम्पियन यजमान चेन्नईचे सुपरकिंग्ज यंदाच्या १२ व्या सत्रातील आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये दिमाखदारपणे दाखल झाले आहे. अशा प्रकारे प्ले ऑफमधील प्रवेश करणारा चेन्नई सुपरकिंग्ज हा यंदा पहिला संघ ठरला आहे. शेन वाॅटसन (९६) अाणि केदार जाधवच्या (नाबाद ११) झंझावाती खेळीच्या बळावर चेन्नई संघाने आपल्या घरच्या मैदानावर मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. चेन्नई संघाने ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह चेन्नईने आठव्या विजयाची नाेंद केली.

हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद १७५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात चेन्नईला विजयासाठी शेवटच्या चेंडूवरपर्यंत शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, तरीही केदार जाधवने एकाकी झुंज देऊन विजयश्री खेचून आणली. चेन्नईने चार गड्यांच्या माेबदल्यात हा सामना जिंकला. संघाच्या विजयात शेन वाॅटसनने माेलाचे याेगदान दिले. त्याने अर्धशतक साजरे केले. याशिवाय सुरेश रैनासाेबत त्याने अर्धशतकी भागीदारी रचली. या दाेघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळे टीमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यादरम्यान वाॅटसनने आपल्या टी-२० करिअरमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या. असा पल्ला गाठणारा ताे नववा फलंदाज ठरला.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

या विजयाच्या बळावर चेन्नईने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. त्यामुळे आता चेन्नईचे सर्वाधिक १६ गुण झाले अाहेत. भुवनेश्वरच्या हैदराबाद संघाला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, तरीही हैदराबादचा संघ गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर कायम आहे.

अधिक वाचा : द व्हॉइस : बेस्टफ्रेंडचे लग्न अटेंड करण्यासाठी दिव्यांकाने मागितला शोमधून ब्रेक, तर मेकर्सने केले तिला रिप्लेस

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: cskIPL 2019
Previous Post

चांदुर बाजार आगराची बस आरसुळ येथे पलटी

Next Post

तरुणांना वेड लावणाऱ्या लोकप्रिय टिक-टॉक वरील बंदी मद्रास हायकोर्टाने उठवली

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
तरुणांना वेड लावणाऱ्या लोकप्रिय टिक-टॉक वरील बंदी मद्रास हायकोर्टाने उठवली

तरुणांना वेड लावणाऱ्या लोकप्रिय टिक-टॉक वरील बंदी मद्रास हायकोर्टाने उठवली

वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय; प्रियांकांच्या नावाची फक्त चर्चा!

वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय; प्रियांकांच्या नावाची फक्त चर्चा!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.