अकोट (देवाणंद खिरकर) : अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सौन्दळा येथील श्रीदेवी यात्रा महोस्ववात जीवदया व शाकाहरी संघ व अ भा अ नी स च्या वतीने यात्रेकरुशी सवाद साधला. सौन्दळा येथील यात्रेमधे अनेक वर्ष्यापासुन सुरु असलेली बोकडबळीची प्रथा गेल्या आठ वर्ष्या पासुन गावकरी व यात्रेकरुनी बन्द केली आहे. या बद्दल जीवदया व श्याकाहरी संघ व आखिल भारतिय अधश्रधा निमृलन समितीच्या वतीने यात्रेकरु व गावकरी यांचे आभार मानन्यात आले. यावेळी समितीच्या सदस्यांनी यात्रेकरूंशी सवाद साधला यावेळी त्यानी श्याकाहराचे महत्व्य
यात्रेतिल भाविकपुढे विशद केले. समितीच्या वतीने यात्रेकरूना बुन्द्दीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी समाजसेवक महादेवराव भुईभार, जीवदया स्वसथेचे दिलीपभाई, प्रेमानंद मोट्वानी, घनश्याम चाडक श्याकहरी संघ व अ भा श्रध्दा निर्मुलन समितीचे पंकज टावरी, तुळशीदास खिरोडकार, गजानन ताथोड़ आदी ऊपसस्थित होते. यावर्षी ही यात्रा शनीवारी आल्यामुळे गाव परीसरात सुधा कमी प्रमाणात बळी देण्यात आले. यात्रा शान्ततेत होण्यासाठी सहकार्य केल्या बद्दल पुलिस प्रश्यासनाचे आभार मानन्यात आले यावेळी गावकरी मोठ्या संखेने उपस्स्तीथ होते.
अधिक वाचा : ब्रेकिंग- हिवरखेड येथे गॅस पेटविताना मोठी दुर्घटना,एकाच कुटुंबातील चार जण गंभीररित्या भाजले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola