• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अवैध दारुसह दोन जण ताब्यात; एलसीबी मधील विशेष पथकाची कारवाई

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
अवैध दारुसह दोन जण ताब्यात; एलसीबी मधील विशेष पथकाची कारवाई

अवैध दारुसह दोन जण ताब्यात; एलसीबी मधील विशेष पथकाची कारवाई

11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखानं अटक करून त्यांच्या कडुन 8 देशी दारूचे बॉक्स मोटार सायकल सह जप्त करून कारवाई केली आहे। शहरातील MIDC पोलीस स्टेशन हद्दितील रेल्वेय ग्रेट परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान दोन आरोपी 1) धम्मनंद बलखन्डे.2) जयनता तेलगोटे यांना ताब्यात घेऊन एकत्रित 59,968 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मा पोलीस अधीक्षक कलासागर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक देशमुख साहेब, pi lcb नागरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे विशेष पथक मधील नितीन चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तराय ढोरे, सुनील राऊत, शक्ति कांबळे, मनोज नागमते भुषण मोरे केली आहे.

अधिक वाचा : अकोल्यात अवैध दारुसह तिघे जण ताब्यात; एलसीबीची कारवाई

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

काटेपुर्णा नदीवरील डोहात बुडालेल्या दत्ता ठाकरेला शोधण्यासाठी अद्यापही सर्च ऑपरेशन चालुच

Next Post

वाडेगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थ त्रस्त

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वाडेगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थ त्रस्त

वाडेगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थ त्रस्त

वाडेगाव जिल्हा परिषद शाळेला राज्यस्तरीय सर्वांगसुंदर शाळा पुरस्कार जाहीर

वाडेगाव जिल्हा परिषद शाळेला राज्यस्तरीय सर्वांगसुंदर शाळा पुरस्कार जाहीर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.