अकोला(प्रतिनिधी)- अकोला लोकसभा मतदार संघाचे युतीच्या उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोल्यात येत असून स्थानिक जुने शहर मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३ वाजेच्या दरम्यान जाहीर सभेला सुरुवात होणार असून मुख्यमंत्री फडणवीस सभे मध्ये काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे हे मोदींच्या मार्गात अडथळा- प्रा.दिनेश सूर्यवंशी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola