• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेल्हारा नगराध्यक्षांना नागरिकांचा घेराव

Editor by Editor
May 30, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेल्हारा नगराध्यक्षांना नागरिकांचा घेराव
11
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

*नगराध्यक्षांना पाण्यासाठी नागरिकांनी घातला घेराव,

*आचारसंहितेचे कारण पुढे करत घेतला काढता पाय

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

तेल्हारा (रविंद्र राऊत)- नगरपालिका निवडणुका होऊन अडीच वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा नागरिकांचा पाण्याचा प्रश्न न सुटल्याने आज शहरातील नागरिकांनी थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांना घेराव घालून आपल्या समस्या मांडून प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.

शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्यासाठी नेहमीच वणवण भटकावे लागत असल्याने यावेळेस उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच येथील नागरिकांना पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जाऊन त्रास सहन करावा लागत आहे पाण्याचा प्रश्न घेऊन नागरिक वेळोवेळी पदाधिकारी व प्रशासनाला याबाबत लेखी तसेच तोंडी अवगत करत आले आहेत तरीसुद्धा तेल्हारा पालिकेकडून आत्तापर्यंत कुठलीही ठोस अशी उपाययोजना करण्यात न आल्याने तसेच रोजच्या त्रासाने वैतागलेल्या येथील महिलांनी व नागरिकांनी थेट नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांना आपल्या प्रभागात बोलून समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला नागरिकांनी केलेल्या प्रश्नांचा भडीमार यामुळे नगराध्यक्ष यांचे नाकी नऊ आले होते .

नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाकडून दरवेळेस फक्त आश्वासनांची खैरात वाटून जनतेचे प्रश्न मात्र जैसे थे ठेवण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आक्रोशाला आज नगराध्यक्ष तसेच न प प्रशासनाला सामोरे जावे लागले यावेळी प्रश्नांचा भडिमार मधून सुटण्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवक व प्रशासनाणे आता आचारसंहितेचे कारण पुढे करत नागरिकांच्या प्रश्नांना थांबते केले.आचारसंहिता गेली काही दिवसांपूर्वी लागलेली असताना पाण्याचा प्रश्न मात्र वर्षानुवर्षे चालत आला आहे त्यामुळे टाळूवरचे लोणी खाण्याचे काम तेल्हारा नगर परिषद करीत असल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला. यावेळी नगराध्यक्ष यांनी तुमच्या प्रभागासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली असून लवकर समस्या सोडवण्यात येईल असे सांगितले मात्र हा प्रश्न नेहमीचा असून गेल्या कित्येक वर्षापासून फक्त आश्वासनांची खैरात कामांचा लेखाजोखा सांगण्यात येतो मात्र प्रत्यक्षात उपाययोजना अमलात येत नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी नागरिकांनी केला. तसेच यावेळी नागरिकांनी अजून काही महिने त्रास सहन करावा असा सल्ला सुद्धा देण्यात येऊन पाण्याच्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल असे सांगितले जर पाण्याच्या टॅंकरने पाणी पुरवठा केल्या जात असणार तर नळयोजना कशासाठी आणि बिलाचा भरणा आम्ही का करावा असा प्रयत्न सुद्धा यावेळी उपस्थित करण्यात आला होता. या सर्व प्रकारावर नागरिकांच्या मते तेल्हारा नगरपालिका जनतेविषयी गंभीर नसल्याचे उपस्थित सुज्ञ नागरिकांनी बोलून दाखवले.

*नगराध्यक्षाचे पत्रकारांविषयी बेताल वक्तव्य*

आज पाण्यासंदर्भात प्रभाग क्रमांक ६ च्या नागरिकांनी घेराव घातला असता वृत्तकणासाठी उपस्तीत असलेल्या पत्रकारांना उद्देशून पत्रकारांना काय फक्त बातम्या छापण्याचे काम असून पत्रकारांना जे छापायचे असणार ते छापा मला काही फरक पडत नाही असे बेताल वक्तव्य नगराध्यक्षा पुंडकर यांनी केल्याने उपस्थित जनता सुद्धा अवाक झाली होती.नेमका नगराध्यक्ष याना कशाचा गर्व असून अशा प्रकारचे बेताल वक्तव्य त्यांना न शोभणारे आहे.

Previous Post

त्या नगराध्यक्षांना पाण्यासाठी नागरिकांनी घातला घेराव, आचारसंहितेचे कारण पुढे करत घेतला काढता पाय

Next Post

मतदानाच्या दिवशी प्रत्येक दिव्यांग मतदानासाठीमतदान केंद्रावर पोहचणे आवश्यक-विभागीय आयुक्त पियुष सिंग

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
मतदानाच्या दिवशी प्रत्येक दिव्यांग मतदानासाठीमतदान केंद्रावर पोहचणे आवश्यक-विभागीय आयुक्त पियुष सिंग

मतदानाच्या दिवशी प्रत्येक दिव्यांग मतदानासाठीमतदान केंद्रावर पोहचणे आवश्यक-विभागीय आयुक्त पियुष सिंग

अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे हे मोदींच्या मार्गात अडथळा- प्रा.दिनेश सूर्यवंशी

अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे हे मोदींच्या मार्गात अडथळा- प्रा.दिनेश सूर्यवंशी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.