• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा तालुक्यातील ४० वर्षीय इसमाचा अपघातात जागीच मृत्यू, रस्त्याच्या कामाने घेतला बळी

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
तेल्हारा तालुक्यातील ४० वर्षीय इसमाचा अपघातात जागीच मृत्यू, रस्त्याच्या कामाने घेतला बळी
11
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी) – तालुक्यातील भांबेरी ते दापुरा या रस्त्याचे काम सुरू असून काल एक दुचाकीस्वार या मार्गावर टाकलेल्या गिट्टीच्या गंजावरून दुचाकी स्लिप झाल्याने एका ४० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील पारळा येथील रहिवासी प्रशांत ओंकार नावकार वय ४० हे आपल्या दुचाकीने काल रात्रीला पारळा येथे आपल्या घरी जात असताना भांबेरी ते मनब्दा या मार्गावर सुरू असलेले रस्त्याच्या कामावर टाकलेल्या गिट्टीच्या गंजावर नावकार याची दुचाकी चढून अपघात झाल्याने नावकार यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.ही बाब आज सकाळी उघडकीस आल्याने तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली पो हे कॉ नागोराव भांगे,सागर मोरे,विजय राजनकर हे करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : वाडेगांव येथील शेख रशीद मिस्त्री यांचा अपघाती मृत्यु

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

एज्युविला चे विद्यार्थी स्वीप च्या माध्यमातून करणार पातूर बाळापूर तालुक्यात मतदारजागृती

Next Post

त्या नगराध्यक्षांना पाण्यासाठी नागरिकांनी घातला घेराव, आचारसंहितेचे कारण पुढे करत घेतला काढता पाय

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
त्या नगराध्यक्षांना पाण्यासाठी नागरिकांनी घातला घेराव, आचारसंहितेचे कारण पुढे करत घेतला काढता पाय

त्या नगराध्यक्षांना पाण्यासाठी नागरिकांनी घातला घेराव, आचारसंहितेचे कारण पुढे करत घेतला काढता पाय

ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेल्हारा नगराध्यक्षांना नागरिकांचा घेराव

ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेल्हारा नगराध्यक्षांना नागरिकांचा घेराव

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.