• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, November 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

इरफानच्या ‘या’ चित्रपटाचे शूटिंग उदयपूरमध्ये

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in अकोला
Reading Time: 2 mins read
77 1
0
इरफानच्या ‘या’ चित्रपटाचे शूटिंग उदयपूरमध्ये
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्‍या फॅन्‍ससाठी एक खुशखबर आहे. कॅन्सरवरील उपचारानंतर इरफान खान लंडनमधून भारतात परतला आहे. इरफानने आता आपल्या हिंदी मीडियमचा सीक्‍वलचा “इंग्लिश मीडियम” या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. “इंग्लिश मीडियम”चे शूटिंग राजस्थानमधील उदयपूरमध्ये सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. या फोटोत इरफान खान त्यांच्या इतर कलाकारांसोबत दिसून येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, २०१७ मधील हिंदी मीडियम सीक्वलचा ‘इंग्रजी मीडियम’ मध्ये इरफानसोबत करीना कपूरही मूख्य भूमिकेत झळकणार आहे. दिनेश विजान यांच्या प्रोडक्‍शनअंतर्गत होमी अदजानिया हे “इंग्लिश मीडियम”या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग उदयपूरसह लंडनमध्ये ही होणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून इरफान कॅन्सरशी लढत होता. यानंतर इरफानच्या चाहत्यांसह अनेक बॉलिवूड स्टार्स तो लवकर बरा व्हावा, यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती. त्यानंतर कॅन्सरवरील उपचारानंतर ९ ते १० महिन्यांनी इरफान लंडनमधून भारतात परतला आहे.

यानंतर एक दिवस इरफानने आपल्या ट्व‍िटर अकाउंटवरून चाहत्यांचे आभार मानले. तसेच माझ्या कठिण परिस्थितीत साथ दिल्याबद्दल ही धन्यवाद दिले. यानंतर इरफानने लिहिले आहे की, ”Maybe somewhere in the pursuit of winning, we forget how much it means to be loved. In our vulnerability, we are reminded. As I leave my footprints onto these steps of my life, I want to pause to be grateful for recieving your immense love and support, it soothed me in my process of healing. So I travel back to you, thanking you from the bottom of my heart.”

Irrfan Khan resumes work… #AngreziMedium shooting begins in #Udaipur today [5 April 2019]… Directed by Homi Adajania… Produced by Dinesh Vijan… Will be shot in #Udaipur and #London… #AngreziMedium is the sequel to the smash hit #HindiMedium, but with a new story. pic.twitter.com/NWVkYfp0Vt

— taran adarsh (@taran_adarsh) April 5, 2019

अधिक वाचा : बॉलिवूडचे ‘करण-अर्जुन’ झळकणार एकत्र

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

बोरगाव मंजु पोलिसांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

Next Post

विनापरवानगी सभा घेतल्याने कॉग्रेस विरुध्द आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

RelatedPosts

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी
अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
Next Post
विनापरवानगी सभा घेतल्याने कॉग्रेस विरुध्द आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

विनापरवानगी सभा घेतल्याने कॉग्रेस विरुध्द आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

अकोला बाळापूर रोडवरील रिधोरा नजीक असलेल्या तुषार हॉटेलला आग

अकोला बाळापूर रोडवरील रिधोरा नजीक असलेल्या तुषार हॉटेलला आग

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.