वाडेगाव(डॉ शेख चांद) : वाडेगाव पासून एक किलोमीटर असणाऱ्या पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणा शेतशिवारात विहिरीतील गाळ काढण्याकरिता विहिरीमध्ये उतरत असतांना दोरखंडाचा हात सुटल्याने विहिरीमध्ये पडून अर्जुन विष्णू म्हेसने वय २८ वर्ष या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली आहे.घ
टनेचे माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी उसळली होती.यावेळी याबाबत कारवाई सूरु आहे.
अधिक वाचा : वाडेगांव येथील शेख रशीद मिस्त्री यांचा अपघाती मृत्यु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola