अकोला (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या मोफत साहयाने आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.
दि २७ मार्च रोजी जिल्हा न्यायाधिश व स .न्या. (०१ ) श्रीमती एम .आय. आरलँड मॅडम हयांनी आरोपी होमसिंग ऊर्फ ओमसिंग देवीराम ठाकूर रा. राजस्थान याची बल्काराचे आरोपातून निर्दोश मुक्तता केली .
सन २००५ मध्ये नया तारफैल मौजे पिडीत मुलगी ही आपल्या आत्याच्या घरी रात्री ११ वाजता च्या सुमारास टिव्ही पाहण्या करीता गेली होती त्या वेळेस आरोपी ने पिडीत सोबत अत्याचार केला अशा रिपोर्ट वरून रामदास पेठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन दोषारोप दाखल करण्यात आला , आरोपी हा राजस्थान येथील असल्याने गैरहजर होता त्यास पकड वारंट मध्ये अटक कल्या नंतर कोर्टाने आरोपीस कारागृहात मागील अनेक महीने बंदीस्त होता , सरकार पक्षाने एकून आठ साक्षदार तपासले सरकार पक्ष आरोपी विरुध गुन्हासिध्द न करू शकल्याने आरोपीची कलम ३७६ च्या आरोपातून मुक्तता केली. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला तर्फे आरोपीला मोफत विधी साहय देण्यात आले असून अॅड गणेश परीयाल यांनी बाजु मांडली असून आरोपी लो निर्दोष मुक्तता झाली.
अधिक वाचा : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना मुस्लिम नागरिकांचा निवडणूक न लढण्यासाठी घरचा आहेर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola